ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोट नगरपालिका निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक

अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट नगरपालिका निवडणुकी संदर्भात एक महत्त्वाची बैठक आज सायंकाळी ६ -३० वाजता अक्कलकोट येथील काँग्रेस कार्यालयात बोलावण्यात आली आहे. बैठकीत काँग्रेसची दिशा स्पष्ट होणार आहे तसेच संभाव्य इच्छुक उमेदवारांवर ही…

गुरु मंदिरात गुरुपौर्णिमा पालखी सोहळा उत्साहात, डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले महाराज यांच्या हस्ते पादुका…

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट शहरातील गुरु मंदिर अर्थात बाळप्पा महाराज मठ येथे मोठ्या भक्ती भावाने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात देखील हजारो स्वामीभक्त सहभागी झाले होते.दरवर्षी हा उत्सव या ठिकाणी शिवपुरी संस्थानकडून…

चपळगाव सरपंच उमेश पाटील यांच्याकडून वटवृक्ष देवस्थानास १ लाख १ हजार रुपयाची देणगी

अक्कलकोट, दि.१३ : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थानास १ लाख १ हजार रुपयाची देणगी चपळगावचे सरपंच तथा मनीषा ॲग्रो सायन्सचे प्रमुख उमेश पाटील यांनी दिली.ही देणगी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश…

पावसाच्या सरी झेलत..स्वामी नामाचा जय घोष करत दिंड्या, वाद्यांच्या गजरात स्वामी समर्थ अन्नछत्र…

अक्कलकोट : पावसाच्या सरी झेलत..! श्री स्वामी समर्थ महाराज की... जयच्या जय घोषात श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीच्या दिंड्या, वाद्यांच्या गजरात, नादब्रह्म पुणे…

वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहाने साजरी;हजारो भाविक स्वामींचरणी नतमस्तक

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. दत्त अवतारी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे गुरूंचे…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा गुरुपौर्णिमा उत्सव भक्तीभावात,हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद

अक्कलकोट :अवधूत चिंतन श्रीगुरुदेव, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की... जय! श्री अन्नपूर्णा देवी, श्री लक्ष्मी नारायण नामाच्या जयघोषात, संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय…

संदीप पाटलांच्या ‘भक्तीसुधा’ कार्यक्रमाला भर पावसात प्रतिसाद, भक्ती गीताने रसिकचिंब !

अक्कलकोट : गणेश वंदना, निघाले घेऊन दत्तांची पालखी, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, पहिले मी तुला.., आधीर मन झाले, मेंदीच्या पानावर, देशभक्तीपर, भक्ती व भावगीतासह चित्रपटातील मराठी-हिंदी गीते  ‘भक्तीसुधा’ या कार्यक्रमात सादर करण्यात…

गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ सज्ज, भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजला !

अक्कलकोट : गुरुपोर्णिमेनिमित्त हजारों स्वामी भक्तांकरिता अन्नछत्र मंडळ सज्ज असून, उभी स्वामींची मुर्ती, महाप्रसादगृह, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, वाटिका व बालोउद्यान, शिवचरित्र धातू शिल्प प्रदर्शन हे पाहण्यासाठी स्वामी भक्तांची…

शिवसेनेतील बंडखोरीचा परिणाम अक्कलकोट तालुक्यावर नाही;तालुका प्रमुख संजय देशमुख यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट, दि.११ : राज्यात शिवसेनेत गट पाडुन शिंदे गटात जाणा-याना जाऊदे, नव्या कट्टर शिवसैनिकांना संधी देऊ,असे अक्कलकोट शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची…

गुरूस्थान वटवृक्ष मंदिरात साजरा होणार गुरुपौर्णिमा उत्सव; भाविकांच्या सेवेसाठी मंदिर समिती सज्ज :…

अक्कलकोट,दि.११ : स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरात गुरु पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्व आहे. गुरुपौर्णिमेच्या या महतीमुळेच या दिवशी प्रचंड मोठया संख्येने स्वामींच्या दर्शनाकरीता भाविक गर्दी…
Don`t copy text!