ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

जिल्ह्यातील 40 एकल कलाकारांना प्रत्येकी 5 हजार एकरकमी अर्थसाह्य मंजूर

सोलापूर, दि.24(जिमाका):- कोरोना पार्श्‍वभूमीवर कलाकारांना एकरकमी अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाने दिनांक 3 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्देशीत केले होते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील एकल कलाकाराकडून अर्ज मागविण्यात आले.…

श्री दत्त मंदिर वर्धापन दिन व नाथषष्ठी सोहळ्यास कुरनूर येथे प्रारंभ

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील जागृत श्री दत्त मंदिर देवस्थानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्धापन दिन व नाथषष्ठी आणि लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्याला बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.या उत्सवात हजारो…

चपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २ हजार मुलांना कोरोना लसीचे उद्दिष्ट; सरपंच उमेश पाटील यांच्या…

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील १२ ते १४ वयोगटातील मुला-मुलींना शासनाने कोर्बोवॅक्स ही कोरोना प्रतिबंधक लस सुरू केली असून ही लस घेण्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहित करावे,असे आवाहन चप्पळगावचे सरपंच उमेश पाटील यांनी…

श्री दत्त मंदिर वर्धापन दिन व नाथषष्ठी निमित्त कुरनूर येथे विविध कार्यक्रम

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील जागृत श्री दत्त मंदिर देवस्थानच्यावतीने श्री दत्त मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन व श्री नाथषष्ठी निमित्त बुधवार (दि. २३ मार्च) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

अक्कलकोटमध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या एकसष्टीची जय्यत तयारी,गौरव समितीच्या अध्यक्षपदी…

अक्कलकोट ,दि.२० : माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या एकसष्टी निमित्त येत्या ८ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची जय्यत तयारी सध्या अक्कलकोटमध्ये सुरू आहे.यानिमित्त गौरव समितीची स्थापना करण्यात आली असून…

काव्य संमेलनातून मराठी भाषेची समृद्धी वाढेल : पेडणेकर; राज्यस्तरीय काव्य संमेलनाचा अक्कलकोट येथे…

अक्कलकोट, दि.२० : श्री स्वामी समर्थांच्या पुण्यभूमीत मराठी साहित्याचा सुगंध दरवळणे ही बाब अभिमानाची आहे.या उपक्रमाने भाषेचे संवर्धन होण्याबरोबरच मराठीची उंची निश्चितच वाढेल,असा विश्वास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी…

अक्कलकोट तालुक्यात आगामी निवडणुकीत रिपाईचा प्रभाव दिसेल : अविनाश मडीखांबे; बणजगोळ येथे शाखा उद्घाटन

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- अक्कलकोट तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत रिपाईचा चांगला प्रभाव दिसेल,असे मत तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी व्यक्त केले.अक्कलकोट तालुक्यातील बणजगोळ येथे रिपब्लिकन…

आगामी जि.प व पं. स निवडणुका स्वबळावर लढणार; राष्ट्रीय समाज पक्षाची अक्कलकोट शहर व तालुका जंबो…

अक्कलकोट,दि.१५ : आगामी नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे.कोणत्याही पक्षाशी युती न करता सर्व ठिकाणी उमेदवार उभे करून पक्षाची ताकद दाखवून देऊ,असा इशारा जिल्ह्याचे…

विकास कामे होण्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयक आवश्यक : म्हेत्रे ; जिल्हा परिषद व पंचायत…

अक्कलकोट,दि.१४ : जनतेची कामे वेळेत होण्यासाठी आणि प्रशासकीय स्तरावर विकास कामांचा पाठपुरावा होण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये एकजूट आवश्यक आहे तरच पंचायत समितीचा देखील लौकिक वाढेल,असे प्रतिपादन माजी आमदार सिद्धाराम…

८० फुट खोल विहिरीत पडलेल्या सापाची केली सुटका;नागणसुरातील घटना

अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील मारुती माने यांचा शेतामध्ये असलेल्या विहिरीत चक्क साप पडला.नंतर सर्पमित्रांनी त्याची सुटका करत त्याला जीवदान दिले आहे.सापाच्या मानेकडून शेपटीपर्यंतचा भाग पाण्यामध्ये अडकला…
Don`t copy text!