ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोटच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शंकर म्हेत्रे यांची फेरनिवड; काँग्रेस…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२७ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा विस्तार केला असून अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शंकरराव म्हेत्रे यांची…

स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी;तानवडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त…

अक्कलकोट, दि.२३ : जनसेवक म्हणून स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांचेवकार्य पक्षासाठी अतुलनीय होते तसेच भावी युवा पिढीसाठी देखील ते प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी काढले. अक्कलकोट येथे…

राऊंड टेबल इंडिया सामाजिक संस्थेतर्फे सलगर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप

अक्कलकोट, दि.२३ : कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्याकरिता सामाजिक बांधिलकी म्हणून राऊंड टेबल इंडिया शाखा सोलापूर या संस्थेने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगर येथील विद्यार्थ्यांना तेवीशे वह्या वाटप केल्या.…

कलबुर्गी – कोल्हापूर, सिकंदराबाद – हुबळी गाड्यांना दुधनी स्थानकावर थांबा द्यावा

दुधनी : कलबुर्गी - कोल्हापूर (गाडी क्र- २२१५५) व सिकंदराबाद - हुबळी (गाडी क्र - १७३२०) या दोन रेल्वे गाड्यांना दुधनी रेल्वे स्टेशनवर थांबा मिळवून देण्यासाठी दुधनी येथील श्री जंगम समाज बहुद्देशीय संस्थेच्यावतीने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर…

तानवडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी अक्कलकोटमध्ये विविध कार्यक्रम

अक्कलकोट, दि.२३ : दिवंगत आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट येथे मंगळवार दि. २५ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे आणि युवा नेते प्रसन्न तानवडे यांनी…

ग्रामीण भागात आता हुरडा पार्ट्यांचे वेध; अक्कलकोट तालुक्यातील चित्र

मारुती बावडे अक्कलकोट,दि.२२ : सध्या तालुक्यात सर्वत्र थंडी असल्याने ज्वारी पिकाची वाढ जोमाने होत आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांना आता हुरडा पार्ट्याचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने नियोजन आणि आराखडे बनू लागले आहेत.…

ऊस बिलाची रक्कम देण्यात गोकुळ शुगर जिल्ह्यात अव्वल

अक्कलकोट, दि.२२ : यंदाच्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना एफआरपी नुसार रक्कम अदा करण्यात धोत्री (ता. दक्षिण सोलापूर ) येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज या कारखान्याने सोलापूर जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. या कारखान्याच्या ऊस…

अक्कलकोट तालुक्यात पुन्हा लसीकरणाचा वेग वाढला

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यात दुसऱ्या डोसचे ५४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी…

अलीकडच्या काळात तुमच्या मुलांच्या वागण्यामध्ये झालेला बदल तुम्हाला जाणवला का ? आपण कुठे तरी चुकतोय…

खरंच आमचा रस्ता कुठेतरी चुकतोय... रस्ता आम्ही चुकवतोय की? आमचा रस्ता कुणीतरी चुकवतोय ? हे समजेना झालंय. होय, एकेकाळी चालण्यासाठी पक्के रस्ते नव्हते, तंत्रज्ञानाच्या जोरावर बदल घडवत एक पदरी, दोन पदरी, चार पदरी रस्ते आम्ही बनवले. आतातर थेट…

आधी शाळा सुरू करा, लग्न समारंभाला परवानगी द्या, दंड आकारणी थांबवा

अक्कलकोट दि,१७ : आधी शाळा सुरू करा, लग्न समारंभाला पन्नास टक्के क्षमतेने परवानगी द्या,मास्क बाबत प्रबोधन करा दंड फाडू नका आदि मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अक्कलकोट तहसीलदारा मार्फत पाठवण्यात आले. सोलापूर जिल्हा शेतकरी…
Don`t copy text!