ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

सत्ता नसतानाही विकास कामे करण्याची धमक काँग्रेसमध्ये : म्हेत्रे,  गुरववाडीत विविध विकास कामांचे…

अक्कलकोट, दि.३ : काँग्रेसच्या कारकिर्दीत तालुक्यात अनेक विकासाची कामे झाली आहेत तोच धडाका आजही कायम आहे.यामुळे आमचे कार्यकर्ते, नेते,पदाधिकारी आजही स्वतःच्या हिंमतीवर विकासकामे करू शकतात तितकी ताकद आम्ही त्यांना दिली आहे, असे प्रतिपादन माजी…

सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाच्या माध्यमातून महिला साक्षरतेचे महत्व पटवून दिले – महेश इंगळे

अक्कलकोट, दि. ३ : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व शिक्षणाच्या प्रणेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या धर्मपत्नी होत्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांच्या आईचे…

यंदाच्या “वेळ अमावास्य” ओमायक्रॉनच्या सावटाखाली साजरा, वाचा सविस्तर…

गुरुशांत माशाळ, दुधनी : मार्गशीर्ष महिन्याची दर्शवेळा अमावास्या ही ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वन भोजनाचा आनंद देणारा सण आहे. ग्रामीण भागात वेळ अमावस्येला शेतकरी आणि शेतीशी निगडित सर्व नागरिक आवर्जून हजेरी लावतात. या दिवशी नातेवाईक आणि…

समाजाचे ऋण फेडण्यासाठी विधायक कार्य करावे : म्हेत्रे, अक्कलकोट येथे माळी समाज नूतन कार्यकारणी व…

अक्कलकोट, दि.१ : समाज बांधवांनी समाजाचे ऋण फेडण्यासाठी एकत्रित येऊन समाजासाठी विधायक कार्य करावे,असे आवाहन आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.अक्कलकोट येथे वीरशैव माळी समाज शहर अक्कलकोट नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा…

बेकायदा मांगुर प्रकल्पाबाबत कारवाईनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित !

अक्कलकोट, दि.१ : कुरनूर धरणालगतच्या बेकायदा मांगूर प्रकल्पाबाबत आता कारवाईनंतरही काही प्रश्न अनुत्तरीत राहत आहेत.मुळात गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प बिनबोभाटपणे चालूच कसा होता, असा सवाल आता नागरिकांतून उपस्थित होत आहे. सुरवसे…

बेकायदा मांगुर प्रकल्पावर दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची कारवाई सुरूच; दोन टन मासे उध्वस्त,प्रशासनाकडून…

अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणालगत सुरू असलेल्या बेकायदा मांगूर प्रकल्पाची कार्यवाही दुसऱ्या दिवशीही सुरूच होती.या कारवाईमध्ये दिवसभर दोन टन मांगुर मासे उद्ध्वस्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.…

चपळगावात विविध योजनेअंतर्गत ५० लाखांची कामे युद्धपातळीवर सुरू

अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट तालुक्यातील चप्‍पळगाव ग्रामपंचायतीमार्फत शासनाच्या विविध योजनेअंतर्गत सध्या ५० लाखांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.या सर्व कामाची पाहणी सरपंच उमेश पाटील यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह केली.आणखी काही मोठी…

अक्कलकोट पालिकेची आगामी निवडणूक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची : म्हेत्रे, २ कोटी २५ लाख रुपयेच्या…

अक्कलकोट : अक्कलकोट नगरपालिकेची आगामी निवडणूक शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढली तर निश्चित यश मिळेल, असा विश्वास माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केला. अक्कलकोट शहरातील…

कुरनूर धरणालगतच्या बेकायदा मांगुर प्रकल्पावर अखेर प्रशासनाची कारवाई, शेततळे उध्वस्त करण्याचे काम…

अक्कलकोट, दि.३१ : कुरनूर धरणालगत सुरू असलेल्या बेकायदा मांगुर प्रकल्पावर अखेर प्रशासनाने कारवाई सुरू केली असून शेततळे उध्वस्त करण्याचे काम हाती घेतले आहे.शुक्रवारी, सकाळी या मोहिमेला पोलीस बंदोबस्तात प्रारंभ झाला,अशी माहिती…

शेतकरी संघटनेचे बसवंतराव पाटील यांचे निधन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : गोगांव येथील जेष्ठ शेतकरी तथा शेतकरी संघटनेचे नेते बसवंतराव पाटील यांचे वृद्धपकाळाने पहाटे ५ वाजता निधन झाले. अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ते सतत लढा देत असतं. शेतकऱ्यांना लाईट बिल…
Don`t copy text!