Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
वटवृक्ष मंदिरात यंदा परंपरेप्रमाणे होणार दत्त जन्मोत्सव, कोरोना ओमीक्रॉनच्या धर्तीवर दत्त जयंती…
अक्कलकोट, दि.१५ - श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार असलेल्या श्री गुरु दत्तात्रयांची दत्त जयंती यंदा शनिवार दिनांक १८ डिसेंबर रोजी आहे. कोरोनामुळे गतवर्षी भाविकांच्या अनुपस्थितीत साध्या पद्धतीने झालेला दत्त जन्मोत्सव व दत्त जयंती सोहळा यंदा…
फारूक सुतार यांची अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक च्या कार्यालायीन प्रमुख पदी निवड
अक्कलकोट : राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचे अक्कलकोट तालुका कार्यालयीन प्रमुख म्हणून विद्यमान प्रसिद्धी प्रमुख असलेले फारुक सुतार यांची निवड करण्यात आली आहे. या संबंधी चे नियुक्ती पत्र फारुक सुतार यांना राष्ट्रवादी…
हिंदुत्व जागृततेकरिता स्वामीचरणी साकडे – धनंजयभाई देसाई
अक्कलकोट - अखंड भारतात हिंदुत्वताची ज्वाला जागृत व्हावी. प्रत्येकाच्या मनात स्वाभिमान रहावा. प्रत्येक हिंदू जागृत रहावा. संपूर्ण भारतात हिंदुत्ववादी जागृतीचे कार्य अखंडपणे घडत रहावे याकरिता श्री स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घातले असल्याचे…
तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरात ‘अतिक्रमण’ काढण्याची मोहीम सुरू
अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट शहरातील अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने अक्कलकोट नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला आजपासून प्रारंभ झाला. ही मोहीम उद्यापासून आणखी तीव्र होणार असल्याचे…
अक्कलकोट तालुक्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेना, विद्यार्थ्यांची लूट काही थांबेना !
सचिन पवार
कुरनूर,दि.१४ : विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका आता विद्यार्थ्यांना देखील बसताना दिसत आहे. खेडेगावात उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी…
एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून केली ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता
सचिन पवार
कुरनूर,दि.१४ : वसुंधरेची एकच हाक, पर्यावरण रक्षणाचा घ्या ध्यास असा निश्चय करत स्वच्छ भारत अभियाअंतर्गत एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता केली. यामुळे रुग्णालय प्रशासनाने देखील समाधान…
क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे विचार घरोघरी पोचवा, कुरनूर येथे राष्ट्रवादी चषक क्रिकेट…
अक्कलकोट, दि. १३ : शरद पवार बीसीसीआय अध्यक्ष असताना नेहमीच क्रिकेट खेळाच्या आणि युवकांच्या पाठीशी राहून युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले आहे. अशा नेत्यांचे ध्येय व राष्ट्रवादीचे विचार घराघरात पोहोचण्यासाठी युवकांनी जोमाने काम…
गोवा निवडणूक प्रचार समितीत आमदार सचिन कल्याणशेट्टी
अक्कलकोट : गोवा राज्याची निवडणूक प्रक्रिया ही येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. त्यासाठी तेथील वेगवेगळ्या मतदार संघासाठी प्रचार समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड…
शरद पवारांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार टिकून : म्हेत्रे,पवारांच्या वाढदिनी अक्कलकोटमध्ये…
अक्कलकोट : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे बहुआयामी आणि सर्वस्पर्शी नेते असून त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. हा चमत्कार केवळ पवार यांच्यामुळेच आणि त्यांच्या नेतृत्व कौशल्यामुळेच झाला आहे, असे गौरवोद्गार…
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची दुधनी बाजार समितीकडून अंमलबजावणी,डोस न घेतलेल्यासाठी लसीकरणाची सुविधा
अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती व परिसरात आता कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती…