Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
अवकाळी पावसाने अक्कलकोटमधील शेतकरी हवालदिल
सचिन पवार
कुरनूर,दि.२ : दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेती आणि फळबागांना फटका बसल्याचे चित्र आता तालुक्यात दिसत आहे. गुरुवारी दिवसभर अशा प्रकारचे वातावरण पाहायला मिळाले दुपारनंतर अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला यामुळे…
विधान परिषद निवडणुकीची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली
अक्कलकोट : सोलापूर विधान परिषदेच्या रद्द झालेल्या निवडणुकीबाबतची सुनावणी आता येत्या सोमवारी दि.६ डिसेंबर रोजी होणार आहे.१ डिसेंबर रोजी सुनावणी होणार होती परंतु ती सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे…
‘अग्निहोत्रा’ तील राखेतून होणार जलशुद्धीकरण, संशोधनातून आले समोर !
मारुती बावडे
अक्कलकोट : अग्निहोत्र यज्ञ आधारित रक्षा अर्थात अग्निहोत्र भस्म वापरून पाण्यातील क्षार किंवा जड धातू तसेच कीटकनाशके नष्ट करण्याच्या प्रक्रियेला नुकतीच भारतीय पेटंट कार्यालयाने मंजुरी दिली आहे. जगभरात यापूर्वी यावर अनेक…
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दल अक्कलकोट पालिकेकडून खबरदारी
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१ : सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची जोरदार चर्चा आहे.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरात देखील खबरदारी घेण्यात येत असून लसीकरण मोहीम प्रभावी राबविली जात असल्याचे मुख्याधिकारी सचिन पाटील…
अध्यात्म आत्मसात केल्याने जिवनाला नवी दिशा मिळते; डॉ.हेरंबराज पाठक यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन
अक्कलकोट,दि.२८ : अध्यात्म आत्मसात केल्याने जिवनाला नवी दिशा मिळते. स्वामी समर्थांच्या पुण्यनगरीतून डॉ. हेरंबराज पाठक यांनी ती दिशा आध्यात्माच्या माध्यमातून समाजाला योग्य प्रकारे दिली आहे. केवळ त्यांनी नोकरी केली नाही तर अध्यात्माची गोडी…
‘देवदूत’ राज्यस्तरीय पुरस्काराने बाबा मिस्त्री सन्मानित तर कोरोना योद्धे सर्व…
अक्कलकोट दि,२८- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मीडिया महोत्सव -२१ अंतर्गत 'देवदूत' राज्यस्तरीय सामाजिक पुरस्काराने सोलापूरच्या 'बाबा मिस्त्री' यांनां सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा…
कुरनूर येथील हजरत पीर सातू सय्यद बाबांची यात्रा उत्साहात
अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील ग्रामदैवत हजरत पीर सातु सय्यद बाबांची यात्रा
मोठ्या भक्तिमय वातावरणात शनिवारी पार पडली. मागच्या तीन दिवसांपासून ही यात्रा सुरू होती. सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान व हिंदू-मुस्लीम ऐक्याचे…
ग्रामीण भागातील श्रोत्यांमुळे आकाशवाणीची लोकप्रियता टिकून, कुरनूर दत्त मंदिर समिती तर्फे वृत्तनिवेदक…
अक्कलकोट, दि.२५ : ग्रामीण भागातील श्रोते हे आकाशवाणी माध्यमाचे बलस्थान आहेत त्यांच्यामुळेच आज या माध्यमाची विश्वासहर्ता आणि लोकप्रियता टिकून आहे, असे प्रतिपादन पुणे आकाशवाणी केंद्राचे मुख्य वृत्तनिवेदक मनोज क्षिरसागर यांनी केले. अक्कलकोट…
अक्कलकोट शहरात ५ रुपयात मिळणार १० लिटर शुद्ध पाणी, नगरसेवक महेश हिंडोळे यांचे प्रयत्न
अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरातील भाविकांची गरज ओळखून आमदार प्रशांत परिचारक यांनी शुद्ध पाण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे.त्या माध्यमातून अक्कलकोट शहर वासियांना लवकरच पाच रुपयात दहा लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. अक्कलकोट…
कन्नड साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सोमशेखर जमशेट्टी, बेंगळुरूत अधिकृत घोषणा
अक्कलकोट ,दि.२५ : कन्नड साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी युवा साहित्यिक, आदर्श कन्नड बळग महाराष्ट्राचे सचिव सोमशेखर जमशेट्टी यांनी बहुमताने विजय संपादन करून बाजी मारली.कन्नड साहित्य परिषद मुख्यकार्यालय बेंगळुरू येथे…