Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
डॉ.हेरंबराज पाठक यांच्या तीन पुस्तकांचे रविवारी प्रकाशन, अक्कलकोटमध्ये होणार कार्यक्रम
अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट येथे येत्या रविवारी दि. २८ नोव्हेंबर रोजी समर्थ नगरी प्रतिष्ठान व डॉ. हेरंबराज पाठक गौरव समितीच्यावतीने लेखक डॉ.हेरंबराज पाठक यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समर्थ…
हजरत पीर सय्यद बाबा यांच्या यात्रेनिमित्त कुरनूर येथे विविध कार्यक्रम
सचिन पवार
कुरनूर,दि.२३ : सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील ग्रामदैवत हजरत पीर सातु सय्यद बाबा यांच्या यात्रेला दि. २५ नोव्हेंबर पासून प्रारंभ होत आहे. यात्रेनिमित्त तीन दिवस विविध धार्मिक आणि…
अक्कलकोट येथे २७ व २८ रोजी गो आधारित सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे आयोजन, गोपालकांना मिळणार तज्ञांकडून…
अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोटमध्ये येत्या २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गो आधारित सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. श्री स्वामी समर्थ देवस्थान, अन्नछत्र मंडळ व विवेकानंद प्रतिष्ठान…
ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचे बिल आता राज्य सरकार भरणार, सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश, ग्रा.पंला…
अक्कलकोट : राज्यातील सर्व सरपंचांनी महावितरण विरोधात सुरू केलेल्या पहिल्या टप्प्यातील लढ्याला अखेर यश मिळाले आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची थकबाकी आता राज्य सरकार भरणार आहे. मागील व येथून पुढील राज्यातील पथदिव्यांची थकबाकी व…
अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल, पिकांसाठी शेतकऱ्यांनी मात्र घाबरू नये, कृषी विभागाचे…
अक्कलकोट : सोलापूरसह राज्यात एकोणीस जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवस पावसाची जोरदार बॅटिंग राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यात सतत दोन दिवस अवकाळी पाऊस पडत आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक…
गोकुळ शुगर्सकडून ऊस बिलाची पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, चेअरमन दत्ता शिंदे यांची माहिती
अक्कलकोट : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रीच्या गोकुळ शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील ऊस बिलाच्या रकमेची पहिली उचल प्रतिटन दोन हजार रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे ,अशी माहिती…
जयहिंद शुगरकडून ३१ ऑक्टोबरपर्यंतची ऊसबिले अदा : माने देशमुख, पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या…
अक्कलकोट, दि.१८ : आचेगाव
(ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात ३१ ऑक्टोबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २१०० रू प्रमाणे रक्कम अदा केले असल्याचे कारखान्याचे चेअरमन…
त्रिपुरारीनिमीत्त वटवृक्ष स्वामींना फळांची सजावट, परगावाहून आलेल्या दिंडी व पालखी परिक्रमांचे महेश…
अक्कलकोट, दि. १८ नोव्हे - त्रिपुरारी पौर्णिमेस श्री वटवृक्ष मंदिरात अनन्य साधारण महत्व असून या निमित्त अनेक भाविक आज येथील वटवृक्ष निवासी स्वामीं चरणी नतमस्तक झाले. श्री वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या मुर्तीस त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त…
कुरनूर येथे यात्रेनिमित्त हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
सचिन पवार
कुरनूर,दि. १८: हजरत पीर सातू सय्यद बाबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री दत्त क्रिकेट संघाने दिली आहे.
या स्पर्धेला २० नोव्हेंबर…
देवस्थानच्या सेवेकऱ्यांना स्वेटरचे वाटप महेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त अरुणभाऊ लोणारी यांचे…
अक्कलकोट - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमीत्त कोळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुणभाऊ लोणारी यांच्या वतीने वटवृक्ष देवस्थानच्या महिला सेवेकऱ्यांना स्वेटरचे वाटप महेश इंगळे व…