Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
दिपावलीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या, खरेदीसाठी ग्राहकांचा थंडा प्रतिसाद
दुधनी दि. ३१ : दिवाळी सण हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. दिपावली सणाला वसुबारसाने सुरुवात केली जाते. त्या पाठोपाठ लक्ष्मी पूजन, नंतर नरक चतुर्दशी, त्यांनतर पाडवापूजन. दिवाळी येणार आहे म्हंटले की घरातील लहानापासून…
अक्कलकोटमध्ये निराधार महिलांना सखी ग्रुपची दिवाळी भेट; कोविडमध्ये निराधार झालेल्यांना मिळाला दिलासा
अक्कलकोट ,दि.३१ : अक्कलकोट
येथील निराधार गरीब महिलांना सखी ग्रुपकडून अक्कलकोट तालुक्यात कोविड काळात कुटुंबातील कर्ता पुरुष दगाविल्याने निराधार तसेच गरीब व होतकरु महिलांना दिवाळी सणानिमित्त भेट देण्यात आली.
हा उपक्रम महिलांना स्वावलंबी…
वागदरी येथे जिल्हा परिषद निधीतून उर्दू शाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन ;जि. प.आनंद तानवडे यांचे प्रयत्न
अक्कलकोट ,दि.३१ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन सोहळा जि.प .सदस्य आनंद तानवडे यांच्या हस्ते पार पडला.या बांधकामास जिल्हा परिषद निधीमधून १६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यावेळी पंचायत…
हालहळ्ळीच्या तंटामुक्त अध्यक्षपदी गुरूनाथ कळमंडे यांची निवड
अक्कलकोट, दि.३१ : हालहळ्ळी (अ) ता.अक्कलकोट येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गुरूनाथ कळमंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच प्रकाश बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.
व्यासपीठावर उपसरपंच…
राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने अक्कलकोट तालुक्याची नुतन कार्यकारणी जाहीर; आगामी निवडणुकीच्या…
अक्कलकोट,दि.३१ : राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दिवाळी तोंडावर आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहर व तालुक्याची बैठक साहिल पॅलेस येथे पार पडली. बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम…
कुंभारी अश्विनी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर करजखेडे यांचा ७५ व्या…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२९ : कुंभारी अश्विनी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर करजखेडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रुग्णालय प्रशासन तसेच विविध विभागाच्या प्रमुखांकडून त्यांचा सेवेबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी…
शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहणार-गणेश माने देशमुख ; जयहिंद शुगर-१११११ साखर पोत्यांचे पुजन
अक्कलकोट- देशाच्या आर्थिक जडणघडणीसाठी शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक ठरते. शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमीच चढ उतार ठरलेले असतात.मात्र शेतकरी सर्व संकटातुन वावरत शाश्वत शेतीसाठी अहोरात्र परिश्रम घेतात.ही बाब लक्षात घेऊन जयहिंद परिवाराच्या माध्यमातुन…
मोट्याळ व कुडल येथे उच्च दाबाचे अतिरिक्त रोहित्र मंजूर : आ.कल्याणशेट्टी,१८ गावातील साडेसात हजार…
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढत असताना कमी दाबाचा वीज पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत.याचा विचार करून सतत पाठपुरावा करून मोट्याळ व कुडल येथे उच्च दाबाचे रोहित्र मंजूर करून आणले असून गुड्डेवाडी येथील…
धवलसिंह मोहिते पाटील यांचा अक्कलकोट दौरा, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उद्या बैठक
अक्कलकोट, दि.२५ : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचा लवकरच अक्कलकोट तालुका दौरा होणार आहे. यासंदर्भात उद्या दि.२६ रोजी अक्कलकोट काँग्रेस भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील आजी व माजी…
युवकांनी खेळाच्या माध्यमातून खिलाडूवृत्ती दाखवावी : आ कल्याणशेट्टी, हन्नूर येथे आमदार चषक क्रिकेट…
अक्कलकोट : युवकांनी क्रिकेटच्या माध्यमातून आपले कौशल्य दाखवावे. स्पर्धेच्या माध्यमातून मला संघटन करण्याची शक्ती मिळाली. त्यातूनच खऱ्या अर्थाने खेळायला आणि क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन देण्याचे कार्य सलग दहा वर्षापासून करत आहे. या मैदानातूनच…