Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
लिंगायत वाणी उल्लेख असणाऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, नगर पालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे यांचे…
अक्कलकोट,दि.२० : लिंगायत वाणी हे ओबीसी,एसबीसी आणि बीसी या प्रवर्गात लाभधारक ठरू शकतात म्हणून लिंगायत समाजाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषद पक्षनेते नगरसेवक महेश हिंडोळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय…
जयहिंद शुगर्सचा बाॅयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात, शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध : माने देशमुख
अक्कलकोट : मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने जयहिंद कारखान्यास ऊस पुरवठा केला. दोन, महिन्याखाली सर्वांची देणी पूर्ण केली. यापुढेही शेतकऱ्यांच्या हितासाठीच प्रयत्न असेल, अशी ग्वाही जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी दिली.…
देशाच्या संरक्षण विभागासाठी युवकांनी तयार रहावे;शास्त्रज्ञ गुरव यांचा समाजातर्फे सत्कार
अक्कलकोट दि.१९ : देशाच्या संरक्षण विभागात योगदान देण्यासाठी युवकांनी तयार रहावे,असे आवाहन करून डॉ.ए .पी. जे अब्दुल कलाम यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याचे मत युवा शास्त्रज्ञ भिमाशंकर गुरव यांनी व्यक्त केले. …
कार्तिकी यात्रेबाबत शासनस्तरावरच होणार निर्णय ; मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर…
मारुती बावडे
अक्कलकोट,दि.१८ : राज्य सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नियम आणि अटीच्या शर्तीवर खुली केली आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या १५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीची यात्रा आहे. परंतु यासंदर्भात अजून ठोस निर्णय झालेला नाही. लवकरच…
उद्योजक उमेश पाटील यांनी उद्योग क्षेत्रात घेतलेली भरारी कौतुकास्पद, चपळगाव ग्रामस्थांच्यावतीने सरपंच…
अक्कलकोट, दि.१७ : उद्योजक उमेश पाटील हे चपळगावकरांना लाभलेले उत्तुंग नेतृत्व आहे. ते सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी भूमिकेतून काम करतात. उद्योग क्षेत्रात त्यांनी घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अहमदाबाद येथील जी.एस. पी कंपनीचे…
सरपंच उमेश पाटील यांचा एस.बी प्रतिष्ठान व बाणेगाव मित्रपरिवाराच्यावतीने सत्कार
अक्कलकोट, दि.१७ : चपळगावचे सरपंच तथा मनीषा ऍग्रोचे प्रमुख उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चपळगाव येथे एस.बी प्रतिष्ठान व बाणेगाव मित्र परिवाराच्यावतीने जंगी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बसवराज बाणेगाव यांनी…
चपळगावात उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन, सरपंच उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त उपक्रम
अक्कलकोट, दि.१६ : चपळगावचे सरपंच तथा उद्योजक उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त उद्या (रविवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता चपळगाव येथे उमेश पाटील मित्र मंडळाच्या वतीने गरजूंना संसारोपयोगी साहित्यांचे…
विजयादशमीच्या मुहूर्तावर वटवृक्ष मंदिरातील अतिथी कक्षाचे उद्घाटन
अक्कलकोट - येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्यालयातील अत्याधुनिक व वातानुकूलित नूतन अतिथी कक्षाचं उद्घाटन सोहळा विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडला. मंदिर समितीचे पुरोहित गुरुवर्य…
दुधनी व अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी म्हेत्रे परिवार कटिबद्ध, दुधनी येथे विविध विकास कामांचे…
गुरुशांत माशाळ,
दुधनी : दुधनीकरांच्या आशिर्वाद व प्रेमामुळे म्हेत्रे घराण्याने १९५७ पासुन ते आजतागायत एक हाती सत्ता मिळविले. असे चित्र कुठेही पहायला मिळत नाही. तालुक्यासाठी व दुधनी शहरासाठी सर्वांच्या सहकार्याने शक्य होईल तेवढे विकास…
वटवृक्ष मंदिरात रविवारी नेत्र तपासणी शिबीर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व पुण्यातील बुधराणी…
अक्कलकोट, दि. १४/१०/२०२१ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती व कोरेगाव पार्क पुण्यातील बुधराणी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
रविवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ रोजी येथील श्री वटवृक्ष…