Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
वन्यजीव सप्ताह विशेष ; अक्कलकोट तालुक्यात आढळला दुर्मिळ अल्बिनो सातभाई पक्षी, कुरनूर धरण परिसर बनले…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१ : वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूर आणि वनविभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पक्षी निरीक्षण कार्यक्रमात अचानक अल्बिनो सातभाई पक्षांचा थवा उडाल्याचे दुर्मिळ चित्र दिसून आले आहे.यामुळे कुरनूर…
सांगवी बु गावाला वारंवार बसतोय पुराचा तडाखा, पुनर्वसनासाठी लोकप्रतिनिधीकडे आर्तहाक
अक्कलकोट : दरवर्षी पुरामुळे सांगली बुद्रुक गावाला तडाखा बसत आहे नदीकाठची घरी आहेत ती पाण्याखाली जात आहेत त्यामुळे या गावाची पुनर्वसनाची मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. पण…
तब्बल अठरा तासानंतर बोरी उमरगेचा पूल खुला; मैंदर्गी, दुधनी, गाणगापूर वाहतूक सुरळीत
अक्कलकोट, दि.२९ : कुरनूर धरणातून बुधवारी सकाळी विसर्ग कमी झाल्याने तब्बल १८ तासानंतर बोरी उमरगेचा पूल खुला झाला आहे. त्यामुळे अक्कलकोट ते गाणगापूर रस्त्यावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे.
दुधनी,मैंदर्गीकडे जाणारी वाहतूक सुरू झाली…
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित सुरू करा, अक्कलकोट तालुका युवक काँग्रेसच्यावतीने निवेदन
अक्कलकोट, दि.२९ : अक्कलकोट तालुक्यात मागच्या चार दिवसात अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अक्कलकोट विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने आज…
दुधनीतील कार्यक्रमासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवावी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे…
अक्कलकोट, दि.२९ : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कोरोना महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने तालुक्यातील बहुसंख्य युवकांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून सहभागी व्हावे, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले.…
कुरनूर धरणाचा विसर्ग वाढविल्याने बोरी नदीकाठी पूरसदृश्य स्थिती; सहा दरवाजे उघडले, ३ हजार क्यूसेकचा…
अक्कलकोट, दि.२८ : हस्त नक्षत्राच्या पावसाने तुळजापूर आणि अक्कलकोट तालुक्यात सध्या हाहाकार माजवला आहे. दि.२६ सप्टेंबर ते दि. २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये बोरी मध्यम प्रकल्प कुरनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होवून पूरस्थिती…
दुधनीत २ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात अक्कलकोटमध्ये उद्या महत्वाची बैठक
अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे येत्या २ ऑक्टोबर रोजी स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवारी )अक्कलकोट विधानसभा तालुका व…
सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये विविध उपक्रम
अक्कलकोट : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सरफाराज शेख व शबाब शेख आणि माजी नगरसेवक मित्र परिवाराच्यावतीने ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे कोवीड योद्धांचा सन्मान, रुग्णांना फळ व चादरी वाटप…
२ ऑक्टोबरला दुधनीत सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम ; मंत्री छगन भुजबळ…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे येत्या २ ऑक्टोबर रोजी लोकनेते स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी आमदार सिद्धाराम…
अक्कलकोट लायन्सच्या शिबिरात तीनशे जणांची आरोग्य तपासणी
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.२६ : एस.पी इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस आणि लायन्स क्लब अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.यात तीनशे रुग्णांची तपासणी करण्यात…