Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
अनावश्यक खर्चाला फाटा देत गणेश मंडळाकडून मठास खुर्च्या भेट ,बोरगाव दे येथील मंडळाचा उपक्रम
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट ,दि २०: अक्कलकोट तालुक्यातील बोरगांव दे येथील श्री बसवसिद्ध गणेशोत्सव तरुण मंडळांनी उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत मिरवणूक खर्चातील पैशाची बचत करून श्री वीरशैव लिंगायत मठास फायबरच्या ८० खुर्च्या…
अक्कलकोटमधील बहुचर्चित प्रियदर्शनी मंगल कार्यालय अखेर खुले !
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२० : गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अक्कलकोट शहरातील बहुचर्चित प्रियदर्शनी मंगल कार्यालय अखेर खुले झाले असून त्याचा लोकार्पण सोहळा नगराध्यक्ष शोभा खेडगी यांच्या हस्ते सोमवारी पार पडला.
या…
हिळळी गावात अठरा वर्षांवरील व्यक्तींना लसीचा पहिला डोस पूर्ण,ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील हिळळी ग्रामस्थांनी लसीचे महत्व ओळखत गावातील अठरा वर्षावरील सर्व व्यक्तींना पहिला डोस शंभर टक्के पूर्ण केला आहे. यामुळे आरोग्य विभागाने देखील कौतुक केले आहे.प्राथमिक आरोग्य…
रस्त्यासाठी निवेदन देऊनही कोणी दखल घेईना ! हिळळी,आंदेवाडी बु आणि शावळ ग्रामस्थांची ओरड
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण भागातील अक्कलकोट स्टेशन ते हिळळी या १८ किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
यामुळे रस्त्यावर वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे.यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक…
प्रा. श्रीमंत बुक्कानुरे यांनी दिला कृतीतुन विधायक संदेश.. इकोफ्रेंडली गणेशमूर्तीचे घरीच केले…
अक्कलकोट (प्रतिनिधी) नेहमीच पर्यावरण जपण्याची भूमिका घेणारे अक्कलकोट च्या सी. बी. खेडगी महाविद्यालयातील प्रा. श्रीमंत बुक्कानुरे यांनी गणेश उत्सव देखील पर्यावरणपूरक साजरा केला. इकोफ्रेडली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून गुरुवारी…
कुरनूरच्या मोरया प्रतिष्ठानच्या कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद सीएम बॉईज संघाला !
(सचिन पवार )
कुरनूर,दि.१८ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे मोरया प्रतिष्ठानच्यावतीने एकदिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच अमर पाटील यांच्या हस्ते होऊन…
अक्कलकोट सिटी सर्व्हे कार्यालयाचा अनागोंदी कारभार
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- अक्कलकोट तालुक्यातील भुमी अभिलेख कार्यालयात सध्या भोंगळ कारभार सुरू असल्याने त्याचा नाहक त्रास जनतेला सहन करावा लागत असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी जिल्हाधिकारी…
अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा ; लेफ्टनंट पदासाठी देशातून चैतन्य दिवाणजीची एकमेव निवड
सोलापूर : सर्विसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी)च्या वतीने देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सोलापूर येथील अभियंता चैतन्य अनंत दिवाणजी या युवकाची निवड झाली आहे. या पदासाठी निवड झालेला चैतन्य देशातील एकमेव…
सार्वजनिक व घरगुत्ती गणेशमुर्ती कृत्रीम तलावत विसर्जन करण्याचे मुख्याधिकारी आतिष वाळुंज यांचे आवाहन
दुधनी दि. १४ : दुधनी शहरात आजपासुन पाच दिवसाच्या गणेश मुर्तिंचा विसर्जनाला सुरुवाती झाली आहे. त्यासाठी दुधनी नगर परिषदेच्यावतीने कृत्रीम तलावची निर्मिती करण्यात आले आहे. शहरातील घरगुत्ती व सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींच्या विसर्जन दुधनी…
अक्कलकोट नगरपालिकेची उद्यापासून मूर्ती दान संकल्पना, नागरिकांनी पुढे यावे, मुख्याधिकारी पाटील यांचे…
अक्कलकोट, दि.१४ : पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने अक्कलकोट नगरपालिकेने ठोस पाऊल उचलले असून पाचव्या दिवसापासून म्हणजे आजपासूनच मूर्ती दान करण्याची संकल्पना राबवली आहे. यासाठी शहरातील नागरिकांनी आपली विसर्जनाची मूर्ती…