Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
मैंदर्गी येथील ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर महाराजांचा पालखी महोत्सव कोरोनामुळे रद्द
मैंदर्गी : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर महाराजांची पालखी महोत्सव व धार्मिक कार्यक्रम राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देवस्थानच्या वतीने रद्द करण्यात आल्याची माहीती देवस्थान पंच कमीटीच्यावतीने…
विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस मैंदर्गी नगर परिषद निवडणूक लढवणार
मैंदर्गी, दि.१४ : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या माध्यमातुन शहरात झालेल्या विविध विकास कामाच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष निवडणुक लढविणार असल्याची माहीती शहराध्यक्ष…
अक्कलकोट संस्थांनच्या गणपतीचे थाटात विसर्जन
अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट संस्थानाच्या श्री गणेशाचे विसर्जन विधिवत पूजनाने झाले. पहिले अक्कलकोट नरेश श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले हे सन १७४९ मधे सिंहासनाधीश्वर झाले तेंव्हा पासून ऐतिहासिक जूना राजवाडा मधे श्री गणेश उत्सव साजरा केला जातो २७२…
अक्कलकोटच्या पाणी प्रश्नावर एमआयएमची बॅनरबाजी, सत्ताधाऱ्यांची वेधले लक्ष
अक्कलकोट,दि.१३ : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अक्कलकोट शहर एमआयएम पक्षाने पाणी प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. डिजिटल बोर्डवर खरमरीत टीका करत भाजपला टार्गेट केल्याची चर्चा नागरिकातून सुरू आहे.
सध्या अक्कलकोट…
नगरपरिषद अधिकारी संघटनेमार्फत सरडे यांच्या कुटुंबीयांना मदत
अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी नगरपरिषदचे लेखापाल अनिकेत सरडे यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर परिवारास आर्थिक मदतीचे आवाहन महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अधिकारी संवर्ग संघटनेमार्फत करण्यात आले…
मतदार जागृतीसाठी अक्कलकोट तहसीलचा गणेश मंडळांसोबत उपक्रम, तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांची माहिती
मारुती बावडे
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांनी न चुकता मतदार यादीत नाव नोंदवावे यासाठी अक्कलकोट तहसीलकडून विशेष जागृतीपर अभियान राबविण्यात येत आहे. यंदा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव…
अक्कलकोट तालुक्यात तब्बल ५९ गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना
मारुती बावडे
अक्कलकोट,दि.१० : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात कोरोना नियमांमुळे एक गाव एक गणपतीच्या संकल्पनेला वाव मिळाला असून तालुक्यात ५९ ठिकाणी ही संकल्पना पुढे आली आहे. यामुळे पुन्हा एकदा तालुक्यात सार्वजनिक उत्सवासाठी 'एकोपा' निर्माण…
अक्कलकोट तालुक्यात कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सवाला प्रारंभ
अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात साधेपणाने गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरात ४१ तर ग्रामीण भागात ६७ असे १०८ ठिकाणी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली असून २० गावात एक गाव एक गणपती याप्रमाणे…
गोकुळ परिवाराने अडचणींवर मात करीत जपली उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा, प्रतीटन २१११ रुपयेचा दर ,बँक…
प्रतिनिधी
सोलापूर,दि.११ : अनेक अडचणींचा सामना करीत धोत्री ( तालुका दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगरच्या व्यवस्थापनाने गतवर्षी गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीपेक्षा जादा दर देऊन आतापर्यंतची उच्चांकी दराची परंपरा कायम…
दुधनीच्या विकासासाठी जे जे करता आले ते केले : म्हेत्रे, नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन
गुरुशांत माशाळ
दुधनी, दि.१० : आत्तापर्यंत दुधनी शहराच्या विकासासाठी जे जे करता आले ते करण्याचा प्रयत्न म्हेत्रे परिवाराने केला आहे. यापुढेही विकास कामे चालूच राहतील, असे प्रतिपादन माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. दुधनी…