ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

आगामी काळात दुधनी शहरात पाण्याचा प्रश्न राहणार नाही : म्हेत्रे, विविध प्रभागात जलकुंभाचे भूमिपूजन

गुरुशांत माशाळ दुधनी, दि.९ : आगामी काळात दुधनी शहरात पाण्याचा प्रश्न राहणार नाही कारण शहराच्या सर्वच भागात पाण्याच्या टाक्या उभे राहत असल्यामुळे दुधनीचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तरचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिल्या पोलिस पाटलांना…

अक्कलकोट, दि.८ : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची बैठक घेतली.  या बैठकीत पोलीस पाटलांना नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी…

वीर सावरकर म्हणजे त्याग, स्वातंत्र्य, बंधुभावाचे प्रतीक, अक्कलकोट शहरात वीर सावरकर चौक फलकाचे अनावरण

अक्कलकोट,दि .८ :  वीर सावरकर म्हणजे त्याग, स्वातंत्र्य, बंधुभाव या त्रिसूत्रीचे प्रतीक आहेत म्हणून या चौकाचे नाव सावरकर चौक आहे, असे प्रतिपादन नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे यांनी केले. अक्कलकोट शहरातील सावरकर चौक या ठिकाणी वीर सावरकर…

समाजात जडणघडणीत शिक्षकांची भुमिका महत्वाची : महेश इंगळे, शरणमठ ट्रस्ट व सरपंच विलासआप्पा…

अक्कलकोट, दि.८ : देशाची भावी पिढी घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असून विद्यार्थ्यां बरोबरच समाजात जडणघडणीत शिक्षकांची योगदान मोलाचे आहे, असे मत वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले. बोरगावच्या सरपंच विलासआप्पा प्रतिष्ठान…

शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजकांनी रोजगारनिर्मिती करावी,आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते चार…

अक्कलकोट  : तालुक्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त करुन नवीन उद्योग निर्मितीसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योजकानीं रोजगार निर्मिती करावी व अक्कलकोट तालुक्याच्या विकासात सहकार्य करावे ,असे आवाहन आमदार सचिन…

कुरनूरच्या सेवानिवृत्त शिक्षकाची निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांबरोबर बांधिलकी, गरीब विद्यार्थ्यांना…

अक्कलकोट , दि.८ :  दातृत्व हे अंगात असावे लागते, ते उसने आणून कधीही चालत नाही आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून परशुराम बेडगे यांनी खारीचा वाटा म्हणून ५० हजार रुपयांची…

डिजिटल साक्षरता काळाची गरज,प्रौढ साक्षरता दिनानिमित्त अक्कलकोट लायन्स क्लब शाळेत कार्यक्रम

अक्कलकोट, दि.८ : अक्कलकोट येथील लायन्स क्लब शाळेत प्रौढ साक्षरता दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात डिजिटल साक्षरते विषयी मार्गदर्शन करण्यात आले. संगणक युगात डिजिटल साक्षरता काळाची गरज आहे, असे प्रतिपादन…

पोलिसांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून गणेशोत्सव साजरा करा ;पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांचे आवाहन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.६ : कोरोनामुळे शासनाने आणि प्रशासनाने काही निर्बंध मंडळांवर लागू केले आहेत त्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत सार्वजनिक गणेश मंडळाने यंदा देखील हा उत्सव साधेपणाने साजरा करावा आणि परंपरा जपावी,…

बोरगाव (दे) गावजवळच्या पुलाची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे गावाजवळ असलेल्या ओढ्यातील पुलावरून सतत पाणी वाहत असल्याने वाहनांना धोका निर्माण झाला आहे. तसेच नागरिकही जीव धोक्यात घालून हा पूल ओलांडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुलाची उंची वाढवण्याची मागणी…

हागणदारीमुक्त अभियान राहिले केवळ कागदावरच, दुधनीत नागरिकांचा थंडा प्रतिसाद

दुधनी  : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे विविध क्षेत्राला फटका बसलेला असतानाच त्याचा फटका आता स्वच्छ भारत अभियानालाही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागातील सर्व गावे २०२२ पर्यंत शंभरटक्के हागणदारी मुक्त…
Don`t copy text!