ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

आमदार अरूण लाड यांच्याकडून अक्कलकोटला तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

सोलापूर,दि.21: विधानपरिषदेचे आमदार अरूण लाड यांच्या आमदार निधीतून सोलापूर जिल्ह्याला कोरोना काळात 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी…

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये योगाचे धडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची उपस्थिती

अक्कलकोट,दि.२१ : सदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाला योग हा आवश्यकच आहे. आणि तो प्रत्येकाने दररोज केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी…

अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड यांनी दिला राजीनामा, आनंदराव सोनकांबळे यांची लागणार…

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठरल्या प्रमाणे त्यांची मुदत संपल्याने नवीन सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.दुपारी अडीच वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष…

विजय कोरे म्हणजे चपळगावचा चालता बोलता इतिहास – सरपंच उमेश पाटील यांची ग्वाही, कोरे यांचा…

अक्कलकोट, दि.२१ : चपळगावच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन गेल्या २३ वर्षांपासून पाणीपुरवठ्याचा काम करणाऱ्या विजय कोरे यांना गावातील प्रत्येक कुटूंबाचा इतिहास अवगत झाला आहे. अव्वा,अक्का,मावशी, बाबा, काका, मामा अशी गोड भाषा वापरत विजय कोरे…

गोगांवच्या सरपंच सुरवसे यांनी आणला चार महिन्यात १ कोटी ९ लाखांचा निधी

अक्कलकोट  : गोगांव ( ता. अक्कलकोट येथील सरपंच वनिता सुरवसे यांनी पदभार घेऊन चार महिन्यात गावच्या विकासासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विभागांना पाठपुरावा करून  १ कोटी ९ लाख ४९ हजाराचा निधी मंजूर करून आणला आहे.…

अक्कलकोटमधील नाभिक बांधवांना धान्य किटचे वाटप

अक्कलकोट  : महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई शाखा सोलापूरच्यावतीने गरजु कुटुंबाला धान्याचे किट वाटप महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष वैभव शेटे…

कोरोना महामारीने विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षातला आनंद हिरावून घेतला !

उन्हाळ्याच्या दीर्घकालीन सुट्टीनंतर दरवर्षी शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने 'स्कूल चले हम' म्हणत शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या ‘प्रवेशोत्सवाने’ बहरून जायचा.नवा गणवेश, नवे दप्तर, नवा जोश अशा जय्यत तयारीनिशी…

कोरोनाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश अपघाती विमा योजनेत करावा, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची…

अक्कलकोट : राज्यात सध्या कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे यामध्ये त्यांची कौटुंबिक हानी मोठी झाली आहे. त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये शासनाने स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत याचा समावेश…

कोरोना संपलेला नाही, बेफिकीर वागू नका, अक्कलकोटच्या मुख्याधिकाऱ्यांचे शहरवासीयांना आवाहन

अक्कलकोट  : कोरोना संपलेला नाही. काही प्रमाणात फक्त निर्बंध शिथिल झाले आहेत म्हणून बेफिकीर राहू नका, जबाबदारीने वागा, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे. कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे. हे माहीत असूनही एकदम खुलेआमपणे गर्दी करणे…

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त दोनशे गरजू कुटुंबांना धान्य वाटप, अक्कलकोट राष्ट्रवादीने राबविला…

अक्कलकोट,दि.११ : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाने सर्वसामान्याचे जगणे अवघड झाले आहे.तसेच कोरोनामुळे बऱ्याच जणांचे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत.यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही सामाजिक जाणीव समजून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…
Don`t copy text!