ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

तिसऱ्या दिवशीही रानगव्याची वनविभागाला हुलकावणी, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कल्लहिप्परगे भागात तीन दिवसांपासून रानगवा फिरत आहे.परंतु रान गवा मोठ्ठा जंगली प्राणी असल्यानेतो तिसऱ्या दिवशीही सापडू शकला नाही.आजही त्याने वन विभागाच्या पथकाला हुलकावणी दिली.त्यामुळेशे तकरी चिंतेत आहेत.…

कोरोनात निराधार, अनाथ झालेल्या बालकांचा शैक्षणिक खर्च उचलणार, चंद्रकांत वेदपाठक यांनी घेतला पुढाकार

अक्कलकोट, दि.१ : कोविडमुळे पालक गमावलेल्या अक्कलकोट तालुक्यातील सोनार, सुतार या पांचाळ समाजातील गरीब, निराधार व अनाथ बालकांचे संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वेदपाठक यांनी दिली आहे. गेल्या दोन…

कलहिप्परगेत दुसऱ्या दिवशीही रानगव्याचा शोध सुरूच, वन विभागाने परिसरातील गस्त वाढवली

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कलरहिप्परगे शिवारात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्याने धुमाकूळ माजवला असून दुसर्‍या दिवशीही त्याचा शोध होऊ शकला नाही. आज दिवसभर वनविभाग आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात शोध घेतला. त्याच्यामुळे…

अक्कलकोट येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साधेपणाने साजरी

अक्कलकोट :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंतीनिमित्त अक्कलकोट बस स्थानक आगारामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाठायी खर्च न करता बहुजन…

कुरनूर शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त शिक्षण विभागातर्फे सत्कार,३५…

अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील हे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे आज त्यांचा या प्रदीर्घ सेवेबद्दल…

अक्कलकोट कोव्हीड सेंटरला भरीव मदतीचा शिक्षकांचा निर्धार, शिक्षक संघटना समन्वय समितीचा संकलनासाठी…

अक्कलकोट : कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण येत आहे.दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात अपुऱ्या पडणाऱ्या शासकीय यंत्रणेस अधिक सक्षम करण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक…

कल्लहिप्परगे शिवारात रानगव्याचा धुमाकूळ,ग्रामस्थ भयभीत

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कल्लहिप्परगे येथे अचानक रानगव्याचे आगमन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी संबंधित वनविभाग व…

टाटा पॉवरच्या वतीने ग्रामीण भागात कोरोना काळात मदतकार्य; कोरोना प्रतिबंधक साहित्य व रेशन अन्न धान्य…

अक्कलकोट : टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सौर ऊर्जा विभागातर्फे ग्रामीण भागात मौजे वागदरी, बोळेगाव, घोळसगाव व किरनल्ली येथील फ्रंटलाईन कर्मचारी बंधु व भगिणीकरिता पीपीई किट, मुखपट्ट्या, प्रतिकारशक्ती सुधरण्याकरिता हर्बल चूर्ण, पॅरासितामोलच्या…

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरीच साजरी करावी- सुनिल बंडगर

अक्कलकोट :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 31 मे रोजी 246 वी जयंती यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी मोठय़ाने गाजावाजा न करता घरीच साजरा करण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर…

अक्कलकोटचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांची धडाकेबाज कारवाई,बाल विवाह रोखण्यात यश

अक्कलकोट, दि.२७ : उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांची धडाकेबाज कारवाई; तालुक्यातील एका गावातील शुक्रवारी पहाटे 5.30 दरम्यान होणारा अल्पवयीन विवाह सोहळा रोखण्यात यश आले. पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी उत्तर पोलिस…
Don`t copy text!