ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

डोंबरजवळग्यात रक्तदान शिबीराचे आयोजन “तीस” रक्तदात्यांनी केले रक्तदान

दुधनी दि.१३: अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे येथे मेडिकेअर बल्ड बॅंक सोलापुर यांच्यावतीने संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष भैय्या पवार यांनी रक्तदान शिबीर आयोजीत केले होते.या शिबिराला युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान…

पावसाचा तडाखा; जयहिंद शुगर्सची साखर भिजून सुमारे दीड कोटींचे नुकसान

अक्कलकोट, दि.१३ : रविवारी सायंकाळी झालेल्या चक्रीवादळ व पावसाने आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर्सच्या साखर गोडाऊनवरील टर्पोलिन शेड छप्पर उडाले आहे.यामुळे गोडाऊनमधील साखर भिजून अंदाजे दीड कोटींचे नुकसान झाल्याची माहिती…

हन्नूर रोडवरील बायपास उड्डाण पुलाजवळ गतिरोधक बसवण्याची मागणी, आतापर्यंत दोघांचे बळी, प्रशासनाला जाग…

मारुती बावडे अक्कलकोट : सोलापूर - अक्कलकोट या मार्गावर सद्या चालू असलेल्या हन्नूर रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या जवळ सिग्नल आणि गतिरोधक बसवण्यात यावे आणि होणारे अपघात टाळण्यात यावेत अशी मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे. या चौकात आता…

दिलीप सिद्धे यांच्या प्रयत्नाने एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय ! अक्कलकोटचे कर्मचारी बेस्ट सेवेतुन…

अक्कलकोट, दि.९ : कोरोना काळामध्ये एसटी कर्मचारी ड्यूटीला मुंबईला पाठवण्यात येत होते.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या आंदोलननंतर ते रद्द करण्यात आले आहेत.…

दोन महिन्यात अक्कलकोटमध्ये ४४९ रुग्ण झाले कोरोनामुक्त

अक्कलकोट : अक्कलकोट येथील शासकीय निवासी शाळेतील कोविड केअर सेंटर मध्ये मागच्या दोन महिन्यात ४४९ रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. ९ मार्च २०२१ मध्ये येथील शासकीय निवासी शाळेत कोविड केअर सेंटर सुरू झाले होते. या दोन महिन्यात येथे ७३८ बाधित…

रमजान ईदमध्ये ग्रामीण भागासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता नाही, अक्कलकोट येथे प्रशासनाच्या बैठकीत निर्णय

अक्कलकोट : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर खास बाब म्हणून लॉकडाऊन शिथिल करता येणार नाही मात्र किराणा, फळे, दूध घरपोच पोचवण्यासाठी सहकार्य करू, असे स्पष्ट प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी केले. या विशेष बैठकीच्या…

कर्जे माफ व्हावीत : शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार

अक्कलकोट, दि. 11 : कोवीड-19 ने गेल्या दोन वर्षात उद्योग, व्यवसाय देशोधाडीला लागले आहे, 2021 साल तरी चांगला जाईल असे वाटत होते, मात्र यंदाही तीच परिस्थिती उद्भवल्याने विविध बँकेकडून काढण्यात आलेल्या वर्गाचे हप्ते भरणे मुश्किल झालेले असल्याने…

अक्कलकोटला ५० लाख खर्चून होणार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प तर दोन दिवसात आणखी ७५ ऑक्सिजन बेडची सोय !…

अक्कलकोट, दि.१० : (मारुती बावडे ) अक्कलकोटमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे ऑक्सिजन बेडची कमतरता पडत आहे याचा विचार करून विवेकानंद परिवाराने आणखी ७५ बेडसाठी २० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.आणि त्याचे काम…
Don`t copy text!