Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलीस बंदोबस्तात लसीकरण
गुरुशांत माशाळ,
दुधनी दि.१० : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना लसीकरण सुरू असून काहीकाळ गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले. दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू असून कोरोनाच्या दुसरी डोस घेण्यासाठी ४५…
लोकनेते सुर्यकांत बाणेगांव यांची चपळगावच्या विकासासाठी सतत धडपड ,चपळगाव ग्रामपंचायतीकडून अभिवादन…
अक्कलकोट, दि.९ : स्व. सुर्यकांत बाणेगाव हे नेहमी लोकांच्या हिताचा निर्णय घेत होते. त्यांच्या जाण्याने चपळगाव परिसरातील राजकारणात पोकळी निर्माण झाली असून त्यांची उणीव आम्हाला नेहमी भासत आहे,अशा प्रकारची भावना सातव्या पुण्यतिथी…
सलग दुसऱ्यावर्षी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा पुण्यतिथी उत्सव भाविकांविना साजरा
अक्कलकोट,दि. ९ : कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचा १४३ वा पुण्यतिथी सोहळा भाविकांविना अत्यंत शांत वातावरणात पार पडला.श्री स्वामी…
वटवृक्ष मंदीरातील स्वामी पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम रद्द ; कोरोना लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षी आले…
अक्कलकोट,दि.८ : श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने साजरा करण्यात येणारा श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४३ वा पुण्यतिथी उत्सव यंदा रविवार दि.९ मे रोजी आहे.कोरोना…
अक्कलकोट तालुक्याला मागणीनुसार लस उपलब्ध करून द्या,अक्कलकोट भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन
अक्कलकोट, दि.५ : सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट तालुक्यात दिवसेंदिवस
कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण करून घेणे हा एक महत्त्वाचा उपाय मानला जात आहे
परंतु अक्कलकोट तालुक्याला लोकसंख्येनुसार लस उपलब्ध होत नाही,…
पश्चिम बंगालमधील घटनेबद्दल अक्कलकोट भाजपातर्फे निषेध
अक्कलकोट, दि.५ : नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल मधील निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय प्रस्थापित केला परंतु निवडणुकीनंतर मात्र त्याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे.
ही बाब चुकीची असून या ठिकाणी घडत असलेल्या घटनांचा आम्ही…