ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

कोरोना संकटात पुण्याचे माजी उपमहापौर आले अक्कलकोटकरांच्या मदतीला ! ५० ऑक्सिजन बेड देण्याचा घेतला…

अक्कलकोट,दि २९ : स्वामी भक्त आणि पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर दिपक मानकर हे कोरोना संकटात अक्कलकोटकरांच्या मदतीला धावून आले आहेत.त्यांनी शहर आणि तालुक्याची गरज लक्षात घेऊन तातडीने ५० ऑक्सीजन बेड देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांच्या या…

अक्कलकोट तालुक्यात एकाच ठिकाणी काम करणाऱ्या ५२ रेल्वे मजुरांना कोरोनाची लागण

अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात अक्कलकोट स्टेशन येथे रेल्वे विभागात काम करणारे ५२ मजूर पॉझिटिव निघाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

गरज पडल्यास अक्कलकोटमध्ये ऑक्सीजन बेडची संख्या वाढविणार, आमदार कल्याणशेट्टी यांनी रुग्णालयात जाऊन…

अक्कलकोट, दि.२५ : गरज पडल्यास अक्कलकोट शहर आणि तालुक्यासाठी कोव्हिडं डेडिकेटेड हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन बेडची संख्या वाढवू,असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रविवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या…

ग्रंथालयामुळे ज्ञानाची भुक भागवली जाते : इंगळे

अक्कलकोट,दि.२७ : ग्रंथालयामुळे ज्ञानाची भुक भागवली जाते. ग्रंथालये ही पुस्तकांनी समृद्ध असली पाहिजेत,असे प्रतिपादन स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे यांनीे केले.श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयात ग्रंथपूजन करून इंगळे यांच्या…

झोका खेळत असताना अक्कलकोटमध्ये सात वर्षाच्या मुलीला बसला फास ! दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ

अक्कलकोट दि.२५ : ( मारुती बावडे ) अक्कलकोट हद्दवाढ भागातील वसाहतीमध्ये एक ७ वर्षीय मुलगी झोका खेळत असताना फास बसून मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि.२५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत उत्तर पोलीस…

अक्कलकोट तालुक्यात सहा गावात कोविड केअर सेंटर सुरू करणार,पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

अक्कलकोट,दि. २५: अक्कलकोट तालुक्यात सहा गावात कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार आहे.यावरील उपचार करण्यासाठी व पायाभूत सुविधा उभारण्यांसाठी आमदार निधीचा वापर करावा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.रविवारी,अक्कलकोट…

अक्कलकोट मृत्यू दराच्या बाबतीत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर !मृत्युदर रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान…

अक्कलकोट, दि.२४ : जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.अशा परिस्थितीत अक्कलकोट तालुका मृत्यूदराच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे नागरिकातूनही चिंता व्यक्त होत आहे.यात सोलापूर शहराचा मृत्यूदर ४.२१…

अक्कलकोट तालुक्यात फक्त सहा मुख्य रस्ते सुरू, तालुक्याला जोडणारे २१ रस्ते होतायेत बंद, कोरोनाचा…

अक्कलकोट, दि.२४ : कोरोना वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. या दोन्ही पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सहा…

प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करा;अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या सूचना

अक्कलकोट,दि.२४ : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे स्पष्ट आदेश आहेत अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही सोडू नका आणि प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, अशा सूचना अप्पर  पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिल्या.शनिवारी…

अक्कलकोट विधानसभा क्षेत्रासाठी पायाभूत विकासासाठी १ कोटी रुपये मंजूर , आमदार कल्याणशेट्टी यांची…

अक्कलकोट, दि.२३ : ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेत वाढ होऊन सार्वत्रिक विकास होण्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या २५१५ योजनेतून अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील १५ गावांमध्ये सुचविलेल्या सुमारे १ कोटी रुपयांच्या विकास निधीस मंजुरी…
Don`t copy text!