ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अक्कलकोट स्वामींचे दर्शन पुन्हा बंद;प्रशासनाच्या आदेशान्वये…

अक्कलकोट - राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे मंदीर आज पुन्हा एकदा बंद करण्यात आले. कोरोना संसर्गाला आळा घालण्याच्या दृष्टीने मंदीरात गर्दी होवू नये याकरिता आज सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मंदीर…

दुधनीत कोरोना चाचणीला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १३२ जणांनी केली तपासणी, सर्व अहवाल…

गुरुषांत माशाळ, दुधनी : "माझं दुकान माझे जवाबदारी" मााझा गाव कोरोना मुख्या गाव अंतर्गत दुधनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना चाचणी मोहिमेला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कोरोना चाचणी…

सिद्धाराम – शंकर प्रतिष्ठानच्या उभारणीत नाविंदगी यांचे योगदान मोठे : प्रा.भुजबळ ;अक्कलकोट येथे…

अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट येथील नावाजलेल्या सिद्धाराम - शंकर प्रतिष्ठानच्या उभारणीत संजय नाविंदगी यांचे योगदान मोठे होते.त्यांच्यामुळे आज संस्था नावारूपास आली,असे प्रतिपादन व्यवस्थापकीय प्रमुख प्रा.धनराज भुजबळ यांनी केले.…

पीपल्स रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त दहिटणे येथे वृक्षारोपण

अक्कलकोट,दि.२ : समाजातील गोरगरीब दीनदलित वंचित समाजासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांचे कार्य चांगले आहे,असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाडी प्रदेश अध्यक्ष विकी बाबा…

अक्कलकोटमध्ये व्यापाऱ्यांच्या कोरोना टेस्टिंगला सुरुवात,पहिल्या दिवशी ६२ पैकी एक पॉझिटिव्ह

अक्कलकोट, दि.१ : मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी बुधवारी व्यापाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्यास सांगितल्यानंतर गुरुवारपासून तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी शिवछत्रपती शॉपिंग सेंटर मधील गाळेधारकांची तपासणी करण्यात आली.यात ६२…

अक्कलकोटमध्ये आता व्यापारी आणि नोकरांनाही कोरोना टेस्ट बंधनकारक, व्यापारी महासंघाच्या बैठकीत…

अक्कलकोट, दि.१ : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने आता सर्वच पातळीवर खबरदारी घेण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये सर्व व्यापारी आणि नोकरदारांना कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. यासंदर्भात अक्कलकोट नगरपालिकेत मुख्याधिकारी…

पॅनकार्ड-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधारकार्ड पॅन कार्डला जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे. आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल 'इन्कम टॅक्स इंडिया' या ट्विटर हॅन्डलवरून ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आले आहे. आता,…

सलगर ते श्रीशैल पदयात्रेस प्रारंभ

अक्कलकोट ,दि.३१ : (प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील सलगर ते श्रीशैलम् पदयात्रा कै.कलव्वाबाई बसप्पा बिराजदार यांच्या स्मरणार्थ शिवानंद तोटप्पा बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली मागील 17 वर्षापासून सालाबादाप्रमाणे यंदाही सोमवार, दि.29 मार्च 2020…

दुधनीत मृत्यजय दूताना प्रशिक्षण,प्राथमिक उपचारचेही दिले प्रशिक्षण

गुरुषांत माशाळ दुधनी दि. ३१ मार्च: अपघात प्रसंगी अपघात ग्रस्तास प्रथमोपचार मिळणे गरजेचे असते. हायवेवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात तरुण पिढीचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. अपघात प्रसंगी अपघात ग्रस्ताकडे जे गोल्डन हवर्स…

वटवृक्ष मंदिरात हुताशनी (होळी) पौर्णिमेला भाविकांची अल्प उपस्थिती;कोरोनामुळे भाविकांची संख्या घटली

अक्कलकोट दि.२८: येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात वर्षातील सर्वच पौर्णिमांना भाविकांची प्रचंड गर्दी असते, परंतु गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातील पौर्णिमे पासून यंदाच्या होळी पौर्णिमेपर्यंत वर्षभरातील सर्वच पौर्णिमा कोरोनाच्या…
Don`t copy text!