ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोट तालुक्यात ७ हजार १८० जणांनी घेतली कोरोना लस

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२७ : देशभरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाला अक्कलकोट तालुक्यातही चांगला प्रतिसाद मिळत आहे.आता तापर्यंत तालुक्‍यात ७ हजार १८० जणांनी ही लस घेतल्याची माहिती ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी दिली…

दुधनीत “वीकएन्ड कर्फ्यू”ला उत्तम प्रतिसाद

गुरुषांत माशाळ, दुधनी दि. २७: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद सोलापूरसह, इतर जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावात वाढ होत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात…

अक्कलकोट तालुक्यातील रेशन दुकानातून निकृष्ट दर्जाचे धान्य, चौकशीची मागणी

अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने करण्यात आली आहे. ही बाब प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निदर्शनास आणून दिल्याने काय…

पंचनामे झाले पण मदतच मिळाली नाही ! चपळगाव भागात पीक विमा कंपनीचा सावळा गोंधळ

अक्कलकोट, दि.२६ : पंचनामे झाले पण मदत मिळाली नाही,अशी स्थिती पीक विम्याच्या बाबतीत चपळगाव भागातील शेतकऱ्यांची झाली आहे.यासाठी आता शेतकऱ्यांनी प्रशासनाचे दार ठोठावले असून नुकसान भरपाई त्वरित द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला…

अक्कलकोट तालुक्यात अद्यापही १११.२३ कोटी रुपयांची थकबाकी,नऊ दिवसात दररोज १ कोटींपेक्षा जास्त वसुली :…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यात थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांकडे अजूनही १११. २३ कोटी रुपये थकबाकी आहे.२३ हजार ५३४ शेतीपंप ग्राहकाकडे ही थकबाकी असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता संजीवकुमार म्हेत्रे यांनी दिली आहे.…

वाढत्या कोरोनामुळे अक्कलकोट तालुक्यातही कडक निर्बंध लागू;तहसीलदार मरोड यांची माहिती

मारुती बावडे अक्कलकोट,दि.२५ : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार अक्कलकोट शहर आणि तालुक्यात देखील यापुढे सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंतच सर्व दुकाने चालू राहणार आहेत तर दर शनिवारी आणि रविवारी हे सर्व दुकाने बंद…

दुधनी नगरपरिषदेकडून थकीत कर वसुलीसाठी धडक मोहीम,बड्या थकबाकीदारांची नावे सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध…

अक्कलकोट, दि.२५ : मार्च एन्डच्या पार्श्वभूमीवर दुधनी नगर परिषदेच्यावतीने कर वसुली मोहीम तीव्र करण्यात आली असून करवसुलीसाठी दोन गाळे सील करण्यात आलेले आहेत. प्रशासनाने शहरातील थकबाकीदारांना जप्ती पूर्व व जप्तीच्या नोटिसा यापूर्वीच…

विना मास्कवाल्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना मास्क द्या,जनतेची मागणी ! पोलीस कारवाईने अक्कलकोट…

अक्कलकोट,दि.२३ : अक्कलकोट शहरात व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उत्तर पोलीस ठाणे व दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना कडून कोरोना प्रतीबंधाच्या धर्तीवर विना मास्क असणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची तसेच नागरीकांची…
Don`t copy text!