Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
हन्नूर ग्रामपंचायतीवर आ.कल्याणशेट्टी व भरमशेट्टी गटाचे वर्चस्व
अक्कलकोट, दि.२० : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या हन्नूर ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि विश्वनाथ भरमशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले.या निवडणुकीत…
कुरनूर ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा कॉंग्रेसचा झेंडा
अक्कलकोट,दि.२० : संपूर्ण तालुक्याचे
लक्ष लागून राहिलेल्या लक्षवेधी कुरनूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत युवा नेते व्यंकट मोरे यांच्या पॅनेलने अकरा पैकी
आठ जागा जिंकून पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले.या निवडणुकीत चार पॅनल उभे होते.ही…
कुरनूर, जेऊर, गोगाव,हिळळी, किणीवाडीत पुन्हा सत्ताधाऱ्यांचेच राज्य,चुंगी,नागणसूर ,काझीकणबस,…
अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट तालुक्यात सोमवारी झालेल्या ६२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना कौल मिळाला असून तालुक्यात चुंगी, बोरोटी बुद्रुक,चप्पळगाववाडी, काझीकणबस,नागणसूर याठिकाणी मात्र सत्ताधाऱ्यांना जोरदार…
ग्रामपंचायत निवडणुकीतील कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान स्वतंत्र मोजू नये, शिक्षक समितीचे तहसीलदारांना…
अक्कलकोट,दि.१७ : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान स्वतंत्रपणे जाहीर न करता ते एकत्रितपणे जाहीर करावे, अशी मागणी अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी…
अक्कलकोटच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी, शिवसेनेने दिले निवेदन
अक्कलकोट, दि.१७ : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली.या बैठकीत जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सर्व तालुकाप्रमुख यांना आपापल्या तालुक्याच्या विकासासाठी…
मतमोजणीला उरले अवघे काही तास ; अक्कलकोट तालुक्यात सहा टप्प्यात होणार मतमोजणी
मारुती बावडे
अक्कलकोट,दि.१७ : अक्कलकोट तालुक्यात शुक्रवारी ६२ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने देखील मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून ती एकूण सहा टप्प्यात पार पाडली जाणार…
कोरोना लसीबद्दल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करा
अक्कलकोट : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली कोराना लस अखेर अक्कलकोटमध्ये दाखल झाली असून त्याचा शुभारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना स्वामी यांनी…
अक्कलकोट तालुक्यात ६२ ग्रामपंचायतीसाठी ७५.८६ टक्के मतदान; खैराटमध्ये एका उमेदवाराचा मृत्यू, सोमवारी…
अक्कलकोट,दि.१५ : अक्कलकोट तालुक्यात शुक्रवारी झालेल्या ६२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ७५.८६ टक्के शांततेत मतदान झाले. खैराट येथे प्रभाग क्रमांक ३ मधील एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याने त्या जागेची निवडणूक प्रशासनाने…
दुधनीत होमविधी सोहळा उत्साहात
दुधनी ,दि.१४ : ( गुरुराज माशाळ ) अक्कलकोट तालुक्यातील दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर यात्रेतील दुसऱ्या दिवशीचा होम विधी भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ.शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या…
अक्कलकोट तालुक्यात ६२ ग्रामपंचायतीसाठी चौदाशे कर्मचारी
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात उद्या शुक्रवारी ६२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत
आहे.या पार्श्वभूमीवर गावोगावी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून यासाठी चौदाशे कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली.७२…