Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
पंचनाम्याची काळजी करू नका, सर्वतोपरी मदत करू,पालकमंत्र्यांनी दिला अक्कलकोटमधील पूरग्रस्तांना दिलासा
अक्कलकोट, दि.१७ : परतीच्या पावसामुळे
केवळ एका विशिष्ट भागाचेच नुकसान झालेले नाही तर ते सगळीकडेच झालेले आहे.त्याचा अक्कलकोट तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे पंचनाम्याची काळजी करू नका,आपल्याला सर्वतोपरी मदत…
अक्कलकोटमध्ये वटवृक्ष मंदिरात घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाला प्रारंभ
अक्कलकोट,दि.17 : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे नवरात्र महोत्सवा निमित्त देवीची स्थापना व घटस्थापना करण्यात आली.
कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने यंदा कोणत्याही भाविकांना या धार्मिक कार्यक्रमात…
पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या अक्कलकोट दौऱ्यावर
अक्कलकोट, दि.१६ : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे उद्या (शनिवारी ) अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.
ते मागच्या दोन दिवसात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. सकाळी 10.45 वाजता शिरशी (ता.अक्कलकोट) येथे त्यांचे आगमन…
अक्कलकोट : बोरी नदीचा पूर ओसरला; आता भीमा नदीकाठी पूरस्थिती,पुराचा ३३ गावाला फटका, ३५ जनावरे दगावली
अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यात शुक्रवारी सकाळी बोरी नदीला आलेला पूर ओसरल्याने मैंदर्गी,गाणगापूर दुधनी,अफजलपूर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पंचनाम्याची प्रतीक्षा…
मदत कार्यासाठी अक्कलकोट तालुक्यात एनडीआरएफची टीम दाखल,अडकलेल्या दीडशे लोकांना सुरक्षितस्थळी…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१५ : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी रात्री बोरी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक लोक स्थलांतरित झाले असून या भागात बचावकार्य वेगाने सुरू झाले आहे.या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे दोन पथक देखील दाखल झाले असून…
बोरी नदीच्या धोक्यामुळे मोट्याळच्या पुर्नवसनाची मागणी,वाचनालय गेले पाण्यात
अक्कलकोट, दि.१५ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.या पार्श्वभूमीवर मोट्याळ गावामध्ये पाणी शिरले
असून त्यांच्या कायम…
पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात हाहाकार, दीडशे लोकांना हलविले, नदीकाठच्या गावांना धोका कायम, कुरनूरचे…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे ओढे,नदी, नाले तुडुंब भरून वाहत असून कुरनूर धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत.यामुळे…
“मंदिर बंद, उघडले बार,उद्धवा अजब तुझे सरकार” भाजपचे अक्कलकोट येथे आंदोलन
अक्कलकोट,दि.१३: मनुष्य जेव्हा डॉक्टरी इलाजाच्या शेवटच्या टप्यात येतो तेव्हा देवाचाच धावा करतो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.या संस्कृतीला छेद देण्याचे
काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत,असा
आरोप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागणसूर येथील नवरात्र महोत्सव रद्द
अक्कलकोट दि.१२ : अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील अंबाभवानी नवरात्र जनकल्याण प्रतिष्ठानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महोत्सव रद्द केला आहे.
दरवर्षी नवरात्र महोत्सवनिमित्त प्रतिष्ठानच्यावतीने अंबाभवानी मंदिर परिसरात होणारे पुराण,…
दुधनीच्या गुरुशांतलिंगेश्वर महास्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द
दुधनी, दि. १२ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील म.नि.प्र.लिं. गुरुशांतलिंगेश्वर महास्वामी यांच्या ६२व्या पुण्यतिथीनिमित्त १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी आयोजित्त करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती दुधनी विरक्त मठाचे…