ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

हजारोंच्या उपस्थितीत जेष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्यावर अंत्यसंस्कार,दुधनीत उसळला जनसागर

अक्कलकोट, दि.३ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दुधनी बाजार समितीचे विद्यमान सभापती सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पार्थिव देहावर शनिवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी हजारोंचा जनसमुदाय…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन,उद्या शनिवारी दुपारी 2 वाजता दुधनीत…

अक्कलकोट, दि.२ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सातलिंगप्पा संगप्‍पा म्हेत्रे यांचे शुक्रवारी, अल्पशा आजाराने निधन झाले.ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पाच मुले, तीन मुली, सुना…

परतीच्या पावसात ‘कुरनूर’ ९२ टक्के भरले, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१० : परतीच्या पावसाने दिलासा दिल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण ९२ टक्के भरले आहे. पाण्याचा 'फ्लो' असाच कायम राहिल्यास रविवारपर्यंत हे धरण भरण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी…

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे मध्ये तिघांचा विहिरीत बुडून मृत्यू,गावातून हळहळ

अक्कलकोट,दि.2 : अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे. येथे पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान गावाजवळच्या सुधाकर पाटील यांच्या शेतातील विहिरीत ही दुर्घटना घडली. अविवाहित शिवराम मोतीराम गवळी (वय…

सततच्या पावसामुळे कुरनूर धरणात ८५ टक्के पाणीसाठा

अक्कलकोट,दि.३० : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग भागात झालेल्या दमदार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे.बुधवारी हे धरण ८५ टक्के भरले होते.बोरी नदीचा पाण्याचा विसर्ग अद्याप कायम आहे तर हरदा नदीचा प्रवाह थोडा…

अक्कलकोटमध्ये महावितरणचा मनमानी कारभार,तक्रार देऊनही कोणीच दखल घेईना !

अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुक्यातील दरी वस्ती येथील विद्युत रोहित्र गेल्या आठ दिवसापासून जळाला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत वारंवार विद्युत वितरण कंपनीला तक्रार केली तरीदेखील विद्युत रोहीत्र नादुरुस्त राहिलेला आहे.यामुळे शेतकऱ्याचे…

केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध शुक्रवारी अक्कलकोटमध्ये काँग्रेसतर्फे धरणे

अक्कलकोट, दि.२९ : अक्कलकोट काँग्रेस कमिटीच्यावतीने येत्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध आंदोलन करण्यात येणार आहे. यात नव्याने जो कायदा शेतकरी…

अक्कलकोटमधील पिकांचे पंचनामे करून त्वरित भरपाई द्या

अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यात अति पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी,अशी मागणी अक्कलकोट शिवसेनेच्यावतीने कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे…

पावसामुळे गळोरगी तलाव झाला ‘ओव्हर फ्लो’

अक्कलकोट,दि.२७: पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथील तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.या पार्श्वभूमीवर त्याचे जलपुजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनुलोमचे राजकुमार झिंगाडे, भाजपचे शहराध्यक्ष शिवशरण…

दर्गहळळी येथे एकरुखच्या पाण्याचे आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पूजन

अक्कलकोट, दि.२७ : एकरुख उपसा सिंचन योजनेतील दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील लाभ क्षेत्रात येणाऱ्या टप्पा क्रमांक 2 म्हणजेच अंतिम टप्प्याच्या पंपगृहाची यशस्वी चाचणी आज करण्यात आली.या पाण्याचे पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या…
Don`t copy text!