Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
स्वामी नामाच्या जयघोषात पुणेकर मंत्रमुग्ध !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या जयघोषात रविवारी सायंकाळी पुण्यात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या स्वामी सेवा पुरस्काराचे थाटात वितरण झाले. स्वामी समर्थ…
कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर भाजपाला यश
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आणि संघटनात्मक ताकदीमुळेच भाजपला तालुक्यात घवघवीत यश मिळाले आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्यावतीने बूथ…
राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक देहू नगरीत दाखल !
पुणे : वृत्तसंस्था
राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 375 वा बीज सोहळ्यानिमित्ताने देहू नागरीमध्ये दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराजांचा 375 वा तुकारामबीज सोहळा आज देहू नगरीत पार पडणार आहे.
दरम्यान…
स्वामी भक्तांची होणार सोय : अक्कलकोट आगाराला मिळाल्या दहा नव्या बसेस !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट आगारातील बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता सुखकर आणि आरामदायी होणार आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अक्कलकोट आगाराला बीएस सिक्स मॉडेलच्या दहा नवीन कोऱ्या करकरकीत…
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे होळी सण मोठ्या उत्साहात !
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने होळी सणं मोठ्या उत्साहात…
अग्निहोत्र दिनाच्या पूर्वसंध्येला भजनसंध्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जागतिक अग्निहोत्र दिनाच्या पूर्वसंध्येला शिवपुरीत सुप्रसिद्ध गायक अतुल बेले आणि सहकाऱ्यांच्या भजन संध्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले. शिवपुरी येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेले भक्तिमय वातावरण,सर्वत्र…
नागनहळळी आश्रमशाळा राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत राज्यात प्रथम : पुण्यात झाला गौरव
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे संचालक डॉ. राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या हॅकेथॉन स्पर्धेत के.बी.एन.माध्यमिक आश्रमशाळेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला…
शिवपुरीतील अग्नि मंदिर मानवधर्मासाठी ऊर्जा स्थान बनेल
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
श्री क्षेत्र शिवपुरीत उभारण्यात येत असलेल्या नवीन अग्नि मंदिरामुळे संपूर्ण मानव समाजाला एक प्रकारची दिशा आणि वैश्विक ऊर्जा प्राप्त होईल.हे काम येत्या तीन वर्षात पूर्ण होईल आणि नक्कीच संपूर्ण मानव धर्मासाठी हे…
महिला दिनानिमित्त सखी ग्रुपचा स्तुत्य उपक्रम : निराधारांची आरोग्य तपासणी व औषधोपचार !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सखी ग्रुप नेहमीच समाजाच्या उपेक्षित वंचित घटकातील निराधार, होतकरू, गरीब लोकांची सेवा करण्यास सदैव तत्पर असतो. महिला दिना प्रित्यर्थ सखी ग्रुपने अक्कलकोट परिसरातील बॅगेहल्ली रोडवरती भटके,फिरस्ती, तसेच डवरी…
सिद्धाराम – शंकर प्रतिष्ठानने पोलीस भरतीत गाठला नवा उच्चांक !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सिद्धाराम - शंकर प्रतिष्ठानच्या पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राने सर्वाधिक पोलीस भरती करून नवा उच्चांक गाठला आहे.नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या पोलीस भरतीत तब्बल ७५ पोलीस हे या प्रशिक्षण केंद्रातून पुढे आले…