Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
श्री क्षेत्र शिवपुरीत होणार भव्य अग्निमंदिराची पायाभरणी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आधुनिक जगातील सर्वांत मोठ्या अग्निमंदिराची स्थापना जागतिक अग्निहोत्र दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र शिवपुरीच्या पावन भूमीत केली जाणार आहे. ह्या सप्त मंदिरांचे दर्शन म्हणजेच सर्व पापांतून मुक्ती व…
मुरमाड जमिनीवर द्राक्ष बागेचा यशस्वी प्रयोग : अडीच एकरात घेतले २० लाखांचे उत्पन्न
अक्कलकोट : मारुती बावडे
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या म्हणीचा प्रत्यय अक्कलकोट तालुक्यातील चिंचोळी मैं येथील शेतकऱ्याकडे पाहून येत आहे. त्याचे कारण म्हणजे इच्छाशक्ती जर असेल तर या जगात अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही.अक्षरशः…
कमलाकर सोनकांबळे यांची आयटीआयच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड
अक्कलकोट : प्रतिनिधी
गोगांवचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांची श्री स्वामी समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटी आय)येथे व्यवस्थापन समितीवर शासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
कमलाकर सोनकांबळे हे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे खंदे…
अक्कलकोट बस स्थानक होतेय टकाटक; गाड्यांची स्थिती मात्र सुधारेना !
अक्कलकोट : मारुती बावडे
तब्बल २९ कोटी रुपये खर्च करून अक्कलकोट शहरामध्ये भव्य बस स्थानक उभारले जात आहे परंतु कालबाह्य झालेल्या बसेसची अवस्था पाहिली तर नक्कीच अक्कलकोटला नव्या बसेसची
नितांत गरज निर्माण झाली आहे आणि याची प्रतीक्षाच आता…
मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाच्या झळा वाढल्या !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मार्च महिन्याचा पहिला आठवडा आहे यातच उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले असून उन्हामुळे त्यांची तगमग वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचा त्रास विशेष:ता अबाल वृद्ध नागरिकांना मोठ्या…
पर्यावरण संवर्धनासाठी अक्कलकोट नगरपरिषदेने उचलले पाऊल
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शहरात झाडी वाढावी आणि पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी अक्कलकोट नगर परिषदेने रस्ता दुभाजकामध्ये जास्त उंचीची झाडे लावून शहराचे सौंदर्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे याची तात्काळ अंमलबजावणी सुरू केली असून…
काँग्रेस कार्यकर्त्यांची कोणतेही कामे थांबू नका अन्यथा ; खा.प्रणिती शिंदे संतापल्या !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात महायुतीचे सरकार असून गेल्या काही दिवसाआधी महायुतीमधील एका नेत्यांने विरोधी पक्षाच्या सरपंचांला देखील निधी देणार नाही असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता सोलापूर येथे काँग्रेसच्या…
व्यसनमुक्त समाजाची निर्मिती व्हावी हाच प्रबोधनाचा हेतू – विठ्ठल माने
अक्कलकोट : प्रतिनिधी
युवकांनी व्यसनमुक्त व्हावे तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी बालविवाह पासून दूर राहावे यासाठी कीर्तनातून प्रबोधन करत आहे असे भावनात्मक उद्गार कीर्तनकार विठ्ठल माने यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण…
अक्कलकोट तालुक्यात पाच ग्रामपंचायतींना निवडणुकीची प्रतीक्षा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात मुदत संपलेल्या पाच ग्रामपंचायतींना आता निवडणुकीची प्रतीक्षा आहे.प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत पूर्ण झाली असली तरी प्रशासकांच्या हातात कारभार असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.…
मिरजगीचे बाळासाहेब लोंढे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्रालय भारत सरकार तर्फे सन २०२३ साठी दिला जाणारा राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणेचा पुरस्कार पुसेगाव पोलीस ठाण्याला मिळाला असून तत्कालीन प्रभारी अधिकारी बाळासाहेब लोंढे यांना मुख्यमंत्री…