Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
रुग्णसेवेची उडाली तारांबळ : सोलापुरात आरोग्य मित्रच गेले संपावर !
सोलापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना विविध योजना अंतर्गत शासकीय मदत मिळवून देणारे आरोग्य मित्र सोलापुरात बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे रुग्णसेवेची प्रारंभ तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळते. या आरोग्य…
सोलापूर मनपाचा अनोखा उपक्रम : पाच हजार विद्यार्थी गोळा करणार कचरा !
सोलापूर : प्रतिनिधी
महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने मंगळवारी (दि. 18) सकाळी सात ते नऊ या वेळेत 12 ठिकाणांहून प्लॉग रन निघणार आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील पाच हजार विद्यार्थी एका वेळी रस्त्यांवर पडलेला कचरा गोळा करत रस्ते स्वच्छ…
मोठी बातमी : उच्च न्यायालयाने दिला निकाल अन अनगरचे अपर तहसील कार्यालय रद्द !
सोलापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर येथे झालेले अपर तहसील कार्यालय रद्द करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे हा आदेश कोर्टाने दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुक्याचे नेते उमेश…
श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सवच्या अध्यक्षपदी वैजनाथ मुकडे यांची एकमताने निवड
अक्कलकोट : प्रतिनिधी
एस टी स्टॅन्ड येथील श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवजन्मोत्सव २०२५ साठी पदाधिकारी निवडी करण्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तम्मा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली
अध्यक्षपदी वैजनाथ मुकडे…
समर्थ नगर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची चाचणी यशस्वी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शहरालगत असलेल्या अक्कलकोट समर्थ नगर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे काम अखेर पूर्ण झाले असून त्याची सोमवारी सायंकाळी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यामुळे समर्थ नगर वासियांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. आता…
राज्यातील ‘या’ गावाने घातली कोल्ड्रिंक्सवर बंदी !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरासह ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलांसह तरुण अनेक व्यसनाच्या आहारी जात असतांना कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स शरीराला हानीकारक असल्याचे माहित असूनही अनेकांकडून सेवन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने…
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीने घेतला ऐतिहासिक निर्णय : मुलांना शिकविला धडा !
सोलापूर : वृत्तसंस्था
आई वडील आपल्या जीवाचे रान करून मुलांना शिक्षण देतात, लहानाचं मोठं करतात. पण हेच आई-वडील वृद्ध झाल्यावर काही कृतघ्न मुलं त्यांना वृद्धाश्रमामध्ये धाडतात. तर काहीजण शेजारी, नातेवाईक, समाजाच्या दबावापोटी आई-वडिलांना…
पीएम मोदींनी केली देशवासीयांच्या सुख, समृद्धीसाठी प्रार्थना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील अनेक भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराज येथे दाखल होत आहे तर आज बुधवारी दि. ५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. त्यांनी इथल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान आणि पूजा केली.…
कम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धेत बॅगेहळ्ळी शाळेचे यश
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
कम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बॅगेहळ्ळीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात आठवा क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी संघामध्ये कोमल मोहन शिंदे, प्राजक्ता अशोक…
शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावी : जमदाडे
दक्षिण सोलापूर : नागनाथ विधाते
शासन अन्न धान्य वितरण प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांनी ई-केवायसी करणे शासनाने अनिवार्य आहे. त्यामुळे शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी आपल्या गावातील किँवा नजीकच्या…