Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
तब्बल २० वर्षांनी आले ‘चपळगाव’ गावात रेशन धान्य !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
चपळगाव (ता.अक्कलकोट) येथील शासनमान्य स्वस्त धान्य दुकान काही तांत्रिक कारणांमुळे बावकरवाडी गावात हलविण्यात आले होते.यामुळे तब्बल २० वर्षे चपळगावातील गोरगरीब कुटुंबांना पाच किलोमीटर पायपीट करत बावकरवाडी येथून…
मुख्यमंत्री फडणवीसांनी केले आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे कौतुक
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
भाजपच्या प्रदेश पातळीवरील व्यापक सदस्य नोंदणी अभियानात अक्कलकोट विधानसभा व सोलापूर पूर्व जिल्हा विभागाने राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक…
कुरनूर धरणातून बुधवारी दुपारी पाणी सोडणार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अखेर कुरनूर धरणातून बुधवारी म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन महसूल व पाटबंधारे विभागाने केले आहे.…
रिद्धी सिद्धी गणेश मंदिरात गणेश जयंती भक्ती भावाने ३८ जणांनी केले रक्तदान
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शहरातील सुभाष गल्ली येथील रिद्धी सिद्धी गणेश समाजसेवी संस्थेच्यावतीने जागृत रिद्धी सिद्धी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा…
अक्कलकोट येथील मलगोंडा हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरू !
अक्कलकोट: प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. मलगोंडा हॉस्पिटलमध्ये केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना आणि महाराष्ट्र शासनाची माहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू झाली आहे. या…
सोमवारपासून नगरपरिषद शाळेत अक्कलकोट दुय्यम निबंध कार्यालय !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट खरेदी दस्त नोंदणीचे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. हे कार्यालय आता सोमवारपासून अरब गल्ली म्हणजे पागा चाळीच्या पाठीमागे असलेल्या नगरपरिषदेच्या शाळेत सुरू
राहणार आहे याची नोंद तालुक्यातील…
संधी मिळाली तर ठाकरे – शिंदेंना एकत्र आणणार : शिंदेंच्या नेत्याचे वक्तव्य !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह बाहेर पडून सत्तेत सहभागी झाले होते मात्र आता ठाकरे व शिंदे हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असतांना नुकतेच शिंदे गटाची…
मध्यमवर्गाला बळ देणारा अर्थसंकल्प
अक्कलकोट : प्रतिनिधी
मागील सर्व अर्थसंकल्पमधील मध्यम वर्गीयांसाठी ची झालेली हिरमोड ह्या अर्थसंकल्पामध्ये भरून काढायचा प्रयत्न मा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले दिसते. २०२५ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या…
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी स्वामीराव गायकवाड यांची निवड
अक्कलकोट : प्रतिनिधी
राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आवाज उठविणाऱ्या पत्रकारांच्या उन्नतीसाठी देश पातळीवर काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य पदी अक्कलकोट येथील पत्रकार स्वामीराव…
सुट्ट्या पैशाच्या वादावर एसटीची यूपीआयची मात्रा !
अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी
प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास याची दखल घेऊन महामंडळाने आता यूपीआय सिस्टीम सुविधा सुरू केली आहे.सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांच्यामध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय…