ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

तरुण-तरुणींना आनंदाची बातमी : १० हजार पदाची होणार पोलीस भरती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तरुण-तरुणीचे पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण होण्याची बातमी आली आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर महासंचालकांनी सर्व पोलिस आयुक्त व…

दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेबाबत महत्त्वाची बातमी -नागनाथ विधाते

दक्षिण सोलापूर : प्रतिनिधी संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनांच्या दक्षिण तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अनुदान तहसिल कार्यालयाकडून त्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे जमा करणेत येत आहे.शासनाकडील सामाजिक…

सोलापुरात आढळले जीबी सिंड्रोमचे ९ रुग्ण !

सोलापूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून देशभरात काही आजाराचे रुग्ण आढळून येत असतांना आता सोमवारी राज्यातील सोलापूरमध्ये गुइलेन- बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चे आणखी 9 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. या…

आ.कल्याणशेट्टी यांच्या हस्ते हुरडा महोत्सव २०२५ चे उद्घाटन !

अक्कलकोट : प्रतिनिधी दरवर्षी अक्कलकोट येथील प्रसिद्ध व्यापारी व प्रगतशील शेतकरी प्रमोद पाटील व संयोजक शिवराज बिराजदार यांच्या शेतात समाजातील सर्व स्तरातील लोकांनी जवळपास महिनाभर हुरडा महोत्सवात सामिल होऊन गरमागरम हुरड्याचा आस्वाद घेत…

कुरनूर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय चार दिवस लांबणीवर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी बोरी नदी काठच्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी व पिण्यासाठी सोडण्यात येणारे कुरनूर धरणाचे पाणी चार दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती अद्याप बाकी असल्याने एक किंवा दोन फेब्रुवारीला पाणी…

फत्तेसिंह संस्थेच्या व्यापारी गाळ्यांना लोकनेते स्व.आ.बी.टी माने यांचे नाव 

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या व्यापारी गाळ्यांना लोकनेते स्वर्गीय आमदार बी.टी माने व्यापारी संकुल असे नाव देण्यात आले आहे.या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष राजीव माने यांनी संस्थेला ५ लाख रुपयांची देणगी सुपूर्द…

मराठवाड्यासह अनेक भागात तापमानात होणार वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था देशात गेल्या काही दिवसापासून थंडीचा जोर वाढला होता आता महाराष्ट्रातील काही भागात थंडीसह उन्हाचा देखील दुपारी चटका बसू लागत आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात पुढील दोन दिवस फारसा बदल होणार नसला तरी या आठवड्यात…

अक्कलकोट प्रवेशद्वार स्वागत कमानीचे भूमीपूजन !

अक्कलकोट : प्रतिनिधी येथील नामवंत राजे फत्तेसिंह चौक नवरात्र महोत्सव तरुण मंडळाचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व आधारस्तंभ अमोलराजे जन्मेजयराजे भोसले, महेश कल्याणराव तथा बाळासाहेब इंगळे यांच्या नेतृत्वाने…

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो…विठ्ठल मंदिरात तिरंगी फुलांसह उपरण्याचा साज !

पंढरपूर : वृत्तसंस्था देशभरात प्रजासत्ताक दिन अपूर्व उत्‍साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विट्ठल-रखुमाईच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंढरपूरच्या…

वटवृक्ष देवस्थानचा स्थानिकांना दर्शन देण्याचा उपक्रम स्तुत्य

अक्कलकोट  :  प्रतिनिधी अक्कलकोट वटवृक्ष मंदिर समितीने सकाळच्या सत्रामध्ये स्थानिकांना दर्शन देण्याचा घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे. हा उपक्रम आम्ही पंढरपूरमध्ये देखील चांगल्या पद्धतीने राबवित आहोत त्यामुळे भाविक समाधान व्यक्त करत आहेत,…
Don`t copy text!