Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
मोदी सरकारने केवळ बहुमताच्या जोरावर देशावर कायदे लादले !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
देशात मोदी सरकारने जे जे कायदे आणले ते कधीही लोकांना विश्वासात घेऊन आणले नाहीत.केवळ बहुमताच्या जोरावर त्यांनी कायदे करून सामान्य लोकांना अडचणीत आणण्याचे पाप केले आहे आता हिट अँड रन जो कायदा आहे तो तर…
आयुष्याला आकार राष्ट्रीय सेवा योजना देते !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
श्रमसंस्कार, त्याग, सेवाभाव, सहनशीलता,नेतृत्वगुण, अशा अनेक संस्कारांची रुजवणूक करताना इतरांसाठी जगायला शिकवणारी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आयुष्याला आकार देते असे मत डॉ.…
दस्तनोंदणीच्या कामात नव्या वर्षात आणखी पारदर्शकता येणार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दस्तनोंदणीच्या वेळीच त्या जागेच्या रेडी-रेकनरमधील दराबरोबरच त्या जागेचा अक्षांश-रेखांक्षदेखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यापुढे आता दाखविलेली जमीन, खरेदी करीत असलेली जमीन यांची खात्री होण्यास मदत होणार…
पहिल्या वर्षीच शेतकऱ्यांची निराशा : उजनीचे पाणी कुरनूर धरणात पोहोचण्याआधीच बंद
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
बहुचर्चित एकरूख उपसा सिंचन योजनेचे पाणी शेवटी कुरनूर धरणात पोहोचलेच नाही त्याआधीच पाटबंधारे विभागाने पाणी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे.या योजनेवरून तालुक्यात मोठा श्रेयवाद झाला परंतु…
भरमशेट्टी यांचा स्मृतीदिनी हन्नुर येथे होणार विविध कार्यक्रमांनी साजरा !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
स्वामी समर्थ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काशिनाथ भरमशेट्टी यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त हन्नुर येथे के.बी.प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या…
अक्कलकोटसाठी अभिमानाचा क्षण : अयोध्येतील कार्यक्रमाचे डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांना निमंत्रण
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या रामलल्ला मंदिराच्या कार्यक्रमासाठी शिवपुरी विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण आले आहे.
सध्या देशभरात राम…
अक्कलकोटमध्ये चालक आक्रमक : निवेदनावर विचार न झाल्यास रास्ता रोको करणार !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
केंद्र सरकारकडून अमलात येत असलेल्या चालक विरोधी कायद्याच्या विरोधात अक्कलकोटमधील सर्व वाहनांचे चालक वर्ग एकत्रित येऊन संताप व्यक्त करत तहसीलदारांना रास्ता रोको करण्यासंदर्भात निवेदन दिले आणि ३ जानेवारी रोजी…
बिहारचा कव्वाली कार्यक्रम होणार मोटयाळात !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील मोट्याळ येथील हजरत पिर दावल मलिक यात्रेस दि.४ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. ही यात्रा ६ जानेवारीपर्यंत चालणार असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आसिया पोल्ट्री फार्मचे मालक…
नुतन वर्षाची पुर्वसंध्या वटवृक्ष मंदिरात भावगीतांनी रंगली !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
नूतन वर्षाच्या स्वागताकरिता जमलेल्या कोल्हापूर व परिसरातील असंख्य भाविकांच्या भक्तीमय भजन भारुड व धार्मिक कार्यक्रम सादरीकरणाने वटवृक्ष मंदिरात सरत्या वर्षास भावपूर्ण निरोप देण्यात आला आणि नव्या वर्षाचे…
सोलापूरच्या दिव्यांग गायकाचे सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून कौतुक
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तोळणूर येथील दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी यांचे कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यात बॉईज कॉलेज मैदानावर पार पडलेल्या चॅलेंजिंग स्टार डी बॉस दर्शन अभिनय कार्यक्रमात बहुचर्चित काटेर चित्रपटाच्या प्रिरीलिज…