Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
सोलापूर जिल्ह्यात हिरकणी बस सेवा सुरू !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील व अक्कलकोट पंचक्रोशीतील प्रवासी जनतेच्या मागणीनुसार अक्कलकोट-पंढरपूर-कोल्हापूर आदमापूर अशी विविध तीर्थस्थळांची भेट घडवणारी अक्कलकोट-मुरगुड ही बस सेवा एसटीने सुरू केली आहे. विशेष म्हणजे…
महागाईच्या काळात अक्कलकोटमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह !
अक्कलकोट : प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोटतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ३० मार्च २०२४ रोजी सायं. ६.४० वाजता गोरज मुहूर्तावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन…
आणखी तीन दिवस लागणार : उजनीचे पाणी कुरनूरमध्ये येण्यास !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्याला प्रतीक्षेत असलेले बहुचर्चित उजनी धरणाचे पाणी कुरनूर धरणात ३ जानेवारी अखेर पडणार आहे याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.उजनी धरणातून सात तारखेपासून पाणी सोडण्यास…
१८ महिन्यात पूर्ण होणार ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराचे काम !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराचे काम १८ महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देवस्थान समितीने ठेवले आहे.या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर सर्वच कामांना गती आली असून विश्वस्त मंडळी यासाठी जोमाने काम…
स्तुत्य उपक्रम : मुलाच्या वाढदिवसानिमित्त गावाचा पाण्याचा प्रश्न सोडविला !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सलगर येथील युवा ग्रामपंचायत सदस्य अमोल पुटगे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गावातील पाणीटंचाई ओळखून मोफत बोअर मारून देत गावाची पाण्याची समस्या सोडविली आहे. मुलगा स्वराज्य पुटगे याच्या दुसऱ्या…
जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३५ मुली करणार विमानाने प्रवास !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
इच्छाशक्ती असली की सर्व काही घडते,असे म्हणतात याचा प्रत्यय अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील जिल्हा परिषद कन्नड मुलींच्या शाळेतील सहलीवरून दिसून येत आहे. मुख्याध्यापकांच्या प्रयत्नातून ३५ मुली या विमानातून…
अक्कलकोटमध्ये श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
कर्नाटकातील बॅकींग क्षेत्रातील नामांकित श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.एक्संबाचे (मल्टीस्टेट) २०६ व्या अक्कलकोट नुतन शाखेचा उदघाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडला.फत्तेसिंह चौक…
स्वामी समर्थांना ११११ किलो फळांचा नैवेद्य अर्पण ;पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाचा उपक्रम
अक्कलकोट, दि.२६ : दत्त जयंती निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात ब्रम्ह मुहूर्तावर पहाटे काकड आरती नंतर श्री स्वामी समर्थांना ११११ किलो फळांचा नैवेद्य पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी अर्पण करण्यात आला.अशा प्रकारचा नैवेद्य…
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती भक्तिभावाने;पाळणा कार्यक्रमाने भाविकांच्या आनंदाला…
अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट
निवासी दत्तावतारी व श्री दत्त संप्रदायातील श्री दत्तात्रयांचे चौथे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज व त्यांचे मुळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती…
अन्नछत्र मंडळात दत्त जयंती निमित्त भक्तीचा माहोल;हजारो भक्तांनी घेतला महाप्रसाद
अक्कलकोट : अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय...! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्रीदत्त जयंती उत्सव सोहळा मंगळवारी सायंकाळी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या…