Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना शनिरत्न पुरस्कार जाहीर
औसा : प्रतिनिधी
श्रीनाथ संस्थानचे सद्गुरु तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना 2025 चा शनिरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. नाथ संस्थान मध्ये आज श्री शनेश्वर देवस्थान शनिशिंगणापूरचे…
आसरा समांतर उड्डाणपूलाचे झाले भूमिपूजन; कामालाही लगेच सुरुवात होणार
सोलापूर : प्रतिनिधी
आसरा येथील उड्डाण पुलासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी यांचे दीड वर्षाचे प्रयत्न अखेर फळाला आले आहेत. बुधवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या समांतर पुलाचे भूमिपूजन झाले आहे आणि लगेचच कामालाही सुरुवात होणार आहे. काम…
दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य !
पुणे : वृत्तसंस्था
आज साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती……
जनतेला बसणार मोठा फटका : एटीएममधून पैसे काढणे होणार महाग !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात गेल्या काही महिन्यापासून महागाईने सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांना आता येत्या 1 मे 2025 पासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. आता एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक वेळी…
देशातील भाविकांसाठी महत्वाची बातमी : ‘या’ दिवसापासून सुरू होणार चार धाम यात्रा !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील भाविकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया आज औपचारिकपणे सुरू झाली. चाल उत्सव विग्रह…
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अन्नछत्र मंडळात भक्तीचा मळा फुलला..! देश-विदेशातून…
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री दिगंबरा दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा....! श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज कि... जय !, श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...च्या जयघोषात श्री…
सोलापूर बाजार समिती निवडणुकीत सोसायटी पेक्षा ग्रामपंचायतकडे लक्ष !
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावरील गर्दी पाहता मोठ्या चुरशीने मतदान होत असल्याचे…
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी अक्कलकोट बंदची हाक
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट व्यापारी महासंघाने सोमवारी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे.या बंद मध्ये सर्वांनी उस्फुर्तपणे सहभागी व्हावे,असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष…
वटवृक्ष मंदिरात स्वामींचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक आज दिवसभरात स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री…
भाविकांसाठी महत्वाची बातमी : आता श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिरात ‘या’ वस्तू नेण्यास बंदी !
पंढरपूर : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी…