ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

कर वसुलीसाठी जेऊर ग्रामपंचायतीचा अनोखा फंडा !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अनेकदा ग्रामपंचायतीने वारंवार दवंडी पिटवून किंवा जनजागृती करूनही ग्रामपंचायतीची कर वसुली होत नाही अशात अक्कलकोट तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीने मात्र कर वसुलीसाठी यंदा अनोखा फंडा राबविला आहे.एप्रिल अखेर पर्यंत…

…जगाने भारताची भव्यता पाहिली ; पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संपूर्ण जगाने महाकुंभ मेळ्याच्या रूपात भारताची भव्यता पाहिली. महाकुंभात आपण राष्ट्रीय जागृतीचे साक्षीदार आहोत, जे नवीन कामगिरीला प्रेरणा देईल. यामुळे आपल्या सामर्थ्यावर शंका घेणाऱ्यांनाही योग्य उत्तर मिळाले…

सोलापुरात जागतिक ग्राहक दिन विविध उपक्रमांनी साजरा !

सोलापूर : नागनाथ विधाते जागतिक ग्राहक हक्क दिन निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचेतर्फे आयोजित प्रदशन व जनजागृतीचे कार्यक्रम संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम करण्यात आले. या…

स्वामी नामाच्या जयघोषात पुणेकर मंत्रमुग्ध !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या जयघोषात रविवारी सायंकाळी पुण्यात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या स्वामी सेवा पुरस्काराचे थाटात वितरण झाले. स्वामी समर्थ…

महसूल मंत्र्यांचा निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना…

मला कधीच नैराश्य येत नाही ; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी होत आहे. दरम्यान, मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शिवजयंती निमित्त केलेली सोशल मीडिया एक्स (X) पोस्ट सध्या चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी "माझ्या संपूर्ण…

राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक देहू नगरीत दाखल !

पुणे : वृत्तसंस्था राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 375 वा बीज सोहळ्यानिमित्ताने देहू नागरीमध्ये दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराजांचा 375 वा तुकारामबीज सोहळा आज देहू नगरीत पार पडणार आहे. दरम्यान…

स्वामी भक्तांची होणार सोय : अक्कलकोट आगाराला मिळाल्या दहा नव्या बसेस !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट आगारातील बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता सुखकर आणि आरामदायी होणार आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अक्कलकोट आगाराला बीएस सिक्स मॉडेलच्या दहा नवीन कोऱ्या करकरकीत…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे होळी सण मोठ्या उत्साहात !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने होळी सणं मोठ्या उत्साहात…

नागनहळळी आश्रमशाळा राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत राज्यात प्रथम : पुण्यात झाला गौरव

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे संचालक डॉ. राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या हॅकेथॉन स्पर्धेत के.बी.एन.माध्यमिक आश्रमशाळेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला…
Don`t copy text!