Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
व्यसनमुक्त समाजाची निर्मिती व्हावी हाच प्रबोधनाचा हेतू – विठ्ठल माने
अक्कलकोट : प्रतिनिधी
युवकांनी व्यसनमुक्त व्हावे तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी बालविवाह पासून दूर राहावे यासाठी कीर्तनातून प्रबोधन करत आहे असे भावनात्मक उद्गार कीर्तनकार विठ्ठल माने यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण…
अक्कलकोट तालुक्यात पाच ग्रामपंचायतींना निवडणुकीची प्रतीक्षा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात मुदत संपलेल्या पाच ग्रामपंचायतींना आता निवडणुकीची प्रतीक्षा आहे.प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत पूर्ण झाली असली तरी प्रशासकांच्या हातात कारभार असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.…
ट्रस्टचा मोठा निर्णय : शनिदेवावर आजपासून ब्रँडेड…
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
देशभरातील असंख्य भाविक शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येत असतात, आता याच भाविकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. शनिदेवावर तेलाचा अभिषेक करून पूजाअर्चा केली जाते. त्यातच मंदिर ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला आहे.…
हिराचंद नेमचंद वाचनालयास सुश्री फाऊंडेशनकडून पुरस्कार प्रदान
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरातल्या हिराचंद नेमचंद वाचनालयास पुण्याच्या सुश्री फाऊंडेशन कडून ‘स्वर्गीय विमलाबेन नानलाल भुवा वार्षिक सन्मान समारंभपूर्वक वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपयाचा धनादेश व…
अक्कलकोटमधील शिवजयंतीच्या मिरवणुकीत अवतरले प्रयागराज
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
विविध मर्दानी खेळ,तलवार, दांडपट्टा,लाठी,काठी,मल्लखांब, कुंभमेळा भगवान भोलेनाथांची मुर्ती यासह विविध जिवंत देखाव्याने अक्कलकोट येथील श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या शिवजयंती मिरवणुकीने…
प्रत्येकाने अग्निहोत्र करून वातावरण शुद्धी व मन:शांती मिळवावी : औसेकर महाराजांची श्रीक्षेत्र…
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अग्नीची उपासना म्हणजे साक्षात परमेश्वराची प्रार्थना आणि याची सुरुवात अक्कलकोटमधून झाली ही बाब अतिशय भाग्याची आहे.प्रत्येकाने अग्निहोत्र करून वातावरण शुद्धी व मन:शांती मिळवावी, असे आवाहन पंढरपूरच्या श्री विठ्ठल…
राज्यातील लाडक्या बहिणी संकटात : ९ लाख महिला योजनेतून बाहेर !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या वतीने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या दीड हजार रुपये महिना देण्यात…
अक्कलकोटमध्ये जय भवानी…! जय शिवराय…!! च्या घोषणानी आसमंत दुमदुमला !
अक्कलकोट : प्रतिनिधी
जय भवानी...! जय शिवराय...!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात मंगलमय वातावरणात व मोठ्या उत्साहात…
विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही : शाहू महाराजांचा संताप !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून काही लोकांनी महापुरुषांवर वादग्रस्त विधान करीत असून बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने विकिपीडियावरील माहितीचा आधार घेत छत्रपती संभाजी महाराजांबाबत एक वादग्रस्त पोस्ट केली. ज्यात छत्रपती संभाजी…
श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा : ४२५ दिवसामध्ये १८ हजार कि.मी.चा प्रवास !
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २७ वर्षापासून न्यासाकडून श्री…