ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

‘छावा’चा चित्रपटाची क्रेझ वाढली :  तीन दिवसात केली कोट्यावधीची कमाई !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून 'छावा' चित्रपट मोठ्या अडचणीत आला होता त्यानंतर हा चित्रपट अनेक चित्रपटगृहात सुरु झाल्यानंतर सध्या बॉक्स ऑफिसवर विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'छावा' चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.…

….त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल ; पंकजा मुंडे कडाडल्या !

बीड : वृत्तसंस्था राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवान गडाला भेट दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता…

महत्त्वाचा निर्णय : आता भाविकांना कुपनवरच घेता येणार प्रसादाचा लाभ !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील शिर्डी संस्थानच्या वतीने सुरू असलेल्या अन्नछत्राच्या मोफत भोजन सुरू असते. हजारो भाविक येथील जेवणाचा व प्रसादाचा लाभ घेतात. मात्र, आता यात एक महत्त्वाचा निर्णय…

पीएम मोदींनी केली देशवासीयांच्या सुख, समृद्धीसाठी प्रार्थना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील अनेक भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराज येथे दाखल होत आहे तर आज बुधवारी दि. ५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. त्यांनी इथल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान आणि पूजा केली.…

महाकुंभात अंतिम अमृतस्नान 62 लाख लोकांनी केले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील प्रयागराज येथे महाकुंभ मोठ्या उत्साहात सुरु असून महाकुंभाचा तिसरा आणि अंतिम अमृतस्नान वसंत पंचमीला सुरू आहे. हातात तलवार-गदा, ढोल आणि शंख. अंगावर भिती. डोळ्यांवर काळा चष्मा. घोडेस्वारी आणि रथ. 'हर हर…

रिद्धी सिद्धी गणेश मंदिरात गणेश जयंती भक्ती भावाने ३८ जणांनी केले रक्तदान

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहरातील सुभाष गल्ली येथील रिद्धी सिद्धी गणेश समाजसेवी संस्थेच्यावतीने जागृत रिद्धी सिद्धी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा…

महत्वाची बातमी : कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी संपर्क क्रमांक जाहीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील भाविक देशातील प्रयागराज येथे होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी मोठी गर्दी करीत असतांना नुकतेच आता कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच आवश्यक भासल्यास नियंत्रण कक्षाच्या संपर्क क्रमांकावर…

मंत्री मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा ; महंत नामदेव शास्त्री

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड खून प्रकरणी सर्वच विरोधकांनी अजित पवारांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आता मंत्री मुंडे समर्थक हे आक्रमक झाले आहे. तर आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी देखील मंत्री…

इनरव्हील क्लब ऑफ अक्कलकोटचा पदगृहण सोहळा उत्साहात : अध्यक्षपदी रुपाली शहा

अक्कलकोट  : प्रतिनिधी अक्कलकोट शहरात प्रथमच इनरव्हील क्लब ऑफ अक्कलकोटची स्थापना करण्यात आली असून पदग्रहण सोहळा बुधवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.हॉटेल फ़ोर पेटल्स येथे पार पडलेल्या या सोहळ्याला डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. शोभना पालेकर…

राष्ट्रपती पदक विजेते स.पो.नि.सुनिता पवार यांचा महेश इंगळेंच्या हस्ते स्वामी कृपावस्त्र देऊन सन्मान.

अक्कलकोट  : प्रतिनिधी येथील मराठा मंदीर संचलित श्री.शहाजी हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक कै.बाजीराव साळुंखे यांची कन्या व सोलापूर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिता पवार यांना राष्ट्रपती पदक लाभल्या प्रित्यर्थ महेश…
Don`t copy text!