ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

मानवी जीवन तणावमुक्त होण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मानवी जीवन तणावमुक्त, आनंदी,भयमुक्त होण्यासाठी शारीरिक,मानसिक, आर्थिक ,सामाजिक व अध्यात्मिक स्तरावरती विकास साधून उच्चतम विकसित समाज निर्माण करणे हे तेजज्ञान फाउंडेशनचे ध्येय आहे.या ज्ञान ध्यान केंद्रामध्ये…

प्राचीन इतिहास समोर ठेवल्यास भारताचे भवितव्य उज्वल !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी कालचा भारत अद्वितीय होता.आज तो संभ्रमावस्थेत आहे . जर व्यवस्थेने कालच्या भारताचे अनुकरण केले तर उद्याचा भारत नक्कीच उज्वल होईल, असा आशावाद छत्रपती संभाजीनगर प्रसिद्ध व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी व्यक्त केला.…

मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी बाप्पांचे आगमन ; गजाननाला घातले साकडे !

मुंबई : वृत्तसंस्था देशासह राज्यात आज सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानाही गणरायाचे थाटात आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या कुटुंबीयांसह श्रींची प्राणप्रतिष्ठा…

बाप्पांसाठी बनवा घरीच उकडीचे मोदक

राज्यात आज बाप्पांचे ढोल ताश्याच्या गजरात मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. उकडीचे मोदक अनेकांना खूप आवडतात श्री गणेशाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात मोदक चवीने परिपूर्ण असतात जे सहसा खास प्रसंगी म्हणजेच गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून अर्पण…

गणपतीच्या प्रतिष्ठापनेला उद्या आहे तीन मुहूर्त

मुंबई : वृत्तसंस्था देशासह राज्यात उद्या होणाऱ्या गणेश चतुर्थीची जोरदार तयारी सुरु असतांना या दिवशी देशभरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठी दिवसभरात 3 शुभ मुहूर्त असतील. सूर्यास्तापूर्वी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा…

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी : मुख्यमंत्र्यांनी घेतले महत्वाचे निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गणेशभक्तांसाठी मोठी बातमी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा…

सावधान : विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तींचे फोटो काढल्यास होणार कारवाई !

मुंबई : वृत्तसंस्था येत्या काही दिवसात लाडक्या गणरायाचे आगमन होत असून गणेशाच्या स्वागतासाठी सर्व भक्तगण जय्यत तयारी करत आहेत. पूजा, प्रसादाची तयारी, डेकोरेशन, या सर्व कामांची लगबग आता सुरू झाली असून गणपती बाप्पा मोरयाचा गजर करच घराघरांत…

अक्कलकोट शहरात बाप्पांच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी बाप्पांच्या आगमनाला अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट नगर परिषद हद्दीतील विविध मार्गावर येणारे अडथळे दूर करावेत, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे यांच्या शिष्ट मंडळाने…

नागनहळळी आश्रमशाळेचा बेंगलोरच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी थायलंड येथील बँकौक बँक केमिकल सोसायटी आणि बेंगलोर येथील भारतीय विज्ञान संस्थेची शाखा जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्मॉल स्केल रसायनशास्त्र…

अमोलराजे भोसले यांचा होणार ‘सर सन्मान’ पुरस्काराने सन्मान !

अक्कलकोट : प्रतिनिधी  येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त विजय उर्फ अमोलराजे भोसले यांना स्टेट इंनोव्हेशन अँड रिसर्च फॉउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ‘सर सन्मान’ या पुरस्कार करिता निवड…
Don`t copy text!