Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
मैंदर्गीत श्री शिवचलेश्वर पालखी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
मैंदर्गी : अक्कलकोट तालुक्यातील मैदर्गी येथील ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर पालखी महोत्सवानिम्मीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर पालखी महोत्सव दर वर्षाप्रमाणे य्ंदाही उत्तरा…
‘मागासलेला’ शब्दापासून मराठवाड्याची मुक्ती करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत…
मुंबई दि १९ : मराठवाड्याला ‘मागासलेला’ या शब्दापासूनच मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून मराठवाड्याच्या विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी…
पावसासाठी मैंदर्गी ग्रामस्थांनी लावले चक्क गाढवाचे लग्न ; जोरदार पाऊस बरसण्यासाठी वरुणराजाला साकडे !
गुरुशांत माशाळ
दुधनी : सद्या राज्यात चित्र विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यातील काही भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असताना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याकडे मात्र पाठ फिरवली आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी…
‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाची विक्रमी कामगिरी
पंढरपूर: पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणीचा ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ उपक्रम राबविला होता. आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर 6 लाख…
रथोत्सव मिरवणुकीने अन्नछत्र मंडळाच्या गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ महाराज की... जयच्या जय घोषात श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीच्या दिंड्या, वाद्यांच्या गजरात, नादब्रह्म पुणे यांच्या ढोल पथकाच्या तालात व अमोलराजे…
गुरुपौर्णिमेदिवशी अक्कलकोटमध्ये लाखो भावीक स्वामी चरणी नतमस्तक !
अक्कलकोट,दि.३ : अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी महाराज की जयच्या जयघोषात लाखो भाविकांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.दिवसभर अक्कलकोटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.दर्शन रांग किमान एक ते दीड…
सोलापूरला तीर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – पर्यटन मंत्री मंगल प्रभात…
सोलापूर, दि. ३ : सोलापूर हा धार्मिक पर्यटनस्थळांचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला तीर्थक्षेत्र जिल्ह्याचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाच्या संमतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवू, अशी ग्वाही पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज येथे…
स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात उमटले भक्तीचे सूर ; शेवटच्या दिवशीही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ; उद्या…
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ..! जय जय स्वामी समर्थ..!!, विठ्ठल..! विठ्ठल..!!, देशभक्तीपर, भक्ती व भावगीतासह चित्रपटातील मराठी-हिंदी गीते श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सूर भक्तीचे उमटले भक्ती संगीत ह्या…
संदीप पाटील यांच्या ‘हिटस् ऑफ कुमार शानु’ कार्यक्रमाला रसिकांची दाद;गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम
अक्कलकोट : (प्रतिनिधी) गणेश वंदना, निघाले घेऊन दत्तांची पालखी, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, पहिले मी तुला..आधीर मन झाले, देशभक्तीपर, भक्ती व भावगीतासह चित्रपटातील मराठी-हिंदी गीते स्वामिनी प्रस्तुत ‘हिटस् ऑफ कुमार शानु’ लोकप्रिय…
आषाढीनिमित्त गान-श्रवणभक्तीत सोलापूरकर तल्लीन…पंडित दीपक कलढोणे यांचे अभंगगायन
सोलापूर दि.२९- येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक दीपक कलढोणे यांच्या गायनाने सोलापूरकरांना प्रतिवर्षीप्रमाणे श्रवणभक्तिचा सुंदर अनुभव मिळाला. कलढोणे यांनी २००७ साली हाती घेतलेल्या संतसाहित्य प्रचारार्थ अभंगगायनाच्या उपक्रमाचे यंदाचे १७ वे…