ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात सीबीजी उत्पादन प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू –…

सोलापूर, दि. 15:- कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा. केंद्र सरकार देशातील 15 साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार असून त्यात या कारखान्याचा समावेश व्हावा यासाठी केंद्र…

स्वकर्तृत्व आणि प्रामाणिकतेच्या बळावर पाटील यांनी कार्याचा ठसा उमटविला

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आजारी कारखान्याचे डॉक्टर म्हणून ओळख असलेल्या रविकांत पाटील यांच्याकडे विनम्रता, धैर्य, स्पष्टता आणि प्रामाणिकपणा असल्यामुळे ते त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झाले, असे गौरवोद्गार माजी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर…

स्थानिक निवडणूक स्वबळावर का ? खा.सुळे यांचे सूचक विधान !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वबळावर लढण्याची सूचक विधान केल्यानंर राज्याच्या राजकारणात अनेक बदल होत असताना दिसून येत असताना आता शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी एक मोठे विधान केले आहे.…

जुळे सोलापुरातील गरबा स्पर्धेत तेजस्विनी फिटनेस सेंटर प्रथम !

सोलापूर : प्रतिनिधी जुळे सोलापूरमधील संतोषनगर, शांतीनगर व शिवगंगानगर येथील ज्योती चव्हाण गोल्डन ग्रुप व तेजस्विनी फिटनेस सेंटरच्यावतीने आयोजित गरबा कार्यक्रमात तेजस्विनी फिटनेस सेंटरने प्रथम क्रमांकाचे एक ग्रॅम सोन्याचे गंठण पटकावले.…

उद्धव ठाकरेंनी स्वतःला आरशात पाहावे ; मुख्यमंत्र्यांचा टोला !

मुंबई : वृत्तसंस्था मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यासाठी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर…

अक्कलकोट पंचायत समिती सभापती पद ‘ओबीसी महिला’साठी आरक्षित

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर अक्कलकोट पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले असून हे पद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)’ या प्रवर्गासाठी राखीव ठरले आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातून इच्छुक असलेल्या…

भगिनी समाजतर्फे पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात : उपजिल्हाधिकारी मरोड यांच्याकडे सुपूर्द

सोलापूर :  प्रतिनिधी येथील भगिनी समाजतर्फे पूरग्रस्तांना भांड्यांची मदत करण्यात आली. उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्याकडे मदत सुपूर्द करण्यात आली. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे भगिनी समाजतर्फे निधी जमविला. या रकमेतून…

शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार : आ.कल्याणशेट्टी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडविण्याचे कार्य त्यांच्या हातून घडते. त्यामुळे शिक्षक हे फक्त ज्ञानदाते नसून समाज घडवणारे स्तंभ आहेत, असे प्रतिपादन आमदार सचिन…

अन्नदात्यांसाठी वडापाव विक्रेत्याचा अनोखा हातभार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अतिवृष्टी व महापुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात, एक सर्वसामान्य वडापाव विक्रेत्याने दाखवलेली सामाजिक बांधिलकी सध्या अक्कलकोटकरांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. अक्कलकोट येथील पुणेरी वडापाव…

दुधनी नगरपरिषदेवर ‘नारीशक्ती’चा प्रभाव

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दुधनी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा ‘नारीशक्ती’चा प्रभाव ठळकपणे दिसून येणार आहे. नव्याने रचलेल्या १० प्रभागांमधील एकूण २० नगरसेवक पदांपैकी तब्बल १० जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.…
Don`t copy text!