Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
जगाच्या कल्याणासाठी आयुरुक्थ्य : महासोमयागाला प्रारंभ; गुरुमंदिर अक्कलकोटतर्फे मुंबईत कार्यक्रम
अक्कलकोट, दि.४ : गुरुमंदिर अक्कलकोटतर्फे यंदा प्रथमच रामलीला मैदान ( नेरूळ ) मुंबई येथे आयुरुक्थ्य : महासोमयागाला उत्साहात प्रारंभ झाला आहे.हा याग सहा दिवस चालणार असून या निमित्त विविध विधी पार पडणार असल्याची माहिती…
हालहळ्ळीत बुधवारपासून हनुमान यात्रा,विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
अक्कलकोट, दि.२५ : हालहळ्ळी अ (ता. अक्कलकोट) येथील ग्रामदैवत श्री हनुमान यात्रा महोत्सवाला बुधवारी २६ एप्रिलपासून प्रारंभ होणार असून ही यात्रा तीन दिवस चालणार आहे. या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.…
समर्थनगर येथे धार्मिक कार्यक्रम; भक्ती केल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही ; ह.भ.प.विरुपाक्ष वैरागकर…
https://youtu.be/aolFCAlCiKw
अक्कलकोट, दि.१८ : भक्ती केल्याशिवाय
ज्ञान प्राप्त होत नाही ज्ञानाने परमेश्वर कळतो तर भक्तीने देवाला पकडता येते म्हणून परमेश्वराचे सतत चिंतन आवश्यक आहे,असे ह.भ.प.विरुपाक्ष वैरागकर महाराज कानेगावकर यांनी…
अन्नछत्र मंडळात फुलला भक्तीचा मळा ! पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद
अक्कलकोट : दि.१८ (प्रतिनिधी)
दिगंबरा दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा....! श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १४५ व्या श्रींच्या पुण्यतिथी निमित्त न्यासाचे संस्थापक…
अभंगरंग कार्यक्रमाने अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात धर्म संकीर्तनाला प्रारंभ ; पुण्यातील राजा परांजपे…
अक्कलकोट, दि.८ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पहिले पुष्प पुणे येथील राजा परांजपे प्रतिष्ठान…
अक्कलकोटच्या राजेराय मठात धर्मसंकीर्तनाला प्रारंभ ; स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध…
अक्कलकोट, दि.७ : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ राजेराय मठ श्रीक्षेत्र अक्कलकोट यांच्यावतीने बुधवार दि.१९ एप्रिल पर्यंत दैनंदिन धर्म संकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. शरद फुटाणे यांनी दिली.
या…
चपळगांवच्या मल्लिकार्जुन यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ, उद्या शेवटचा दिवस
अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगांव येथे मल्लिकार्जुन देवस्थानच्या यात्रेस चैत्र शुद्ध एकादशी शनिवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. ही यात्रा उद्या सोमवार तीन एप्रिल पर्यंत चालणार आहे .यानिमित विविध धार्मिक व सामाजिक…
बागेश्वर बाबाच साईबाबांविरोधात वादग्रस्त विधान, ‘’त्या’’ विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी…
शिर्डी : बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री हे एका मागून एक वादग्रस्त विधान करत आहे. याआधी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त केला होता. आता यानंतर त्यांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाचा…
म्हैसलगेत श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती यात्रा महोत्सवाला प्रारंभ; ६ एप्रिल पर्यंत विविध…
अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगे येथील ग्रामदैवत श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती देवस्थानच्या वतीने यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त विविध कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. दि.६ एप्रिल…
स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात स्वामी समर्थांचा प्रकट दिन भक्तीभावात साजरा
अक्कलकोट :दिगंबरा दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा....! श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...! श्री अन्नपूर्णा माता की जय..!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गुरुवारी श्रींच्या प्रकट दिनानिमित्त…