ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा ; स्वामी समर्थांच्या नामघोषाने आसमंत…

अक्कलकोट, दि. २३ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रकटदिन मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. यानिमित्त हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. आज दिवसभर प्रचंड ऊन असूनही…

४०,००० रुद्राक्षांपासून बनविलेल्या स्वामी प्रतिमेचे वटवृक्ष मंदिरात अनावरण ; जोगेश्वरीच्या स्वामी…

अक्कलकोट : मुंबईच्या जोगेश्वरीतील स्वामीभक्त कलाकार ओंकार वाघ यांनी सुमारे ४०,००० पंचमुखी रुद्राक्षांपासून साकारलेली स्वामींची प्रतिमा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात शेजघर समोरील परिसरात स्थापीत करण्यात आलेली आहे. गुढी पाडव्याच्या…

श्रीशैलम येथे खेडगी परिवाराच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम

अक्कलकोट, दि. २१ - अक्कलकोट नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी परिवारच्यावतीने तेलंगणा राज्यातील श्रीशैलम येथे मंगळवारी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त हजारो साधू संताना अन्नदान, वस्त्रदान करुन…

अध्यात्म ते तंत्रज्ञान बाळासाहेबांचा थक्क करणारा जीवन प्रवास – अक्षय मुडावदकर

अक्कलकोट : कै.बाळासाहेबांनी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून आयुष्यभर जनकल्याणाची कामे केली आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याबरोबरच रुग्णसेवेसाठी…

तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या विकास आराखड्याचा मार्ग मोकळा ; उच्चाधिकार समितीकडून हिरवा कंदील

अक्कलकोट, दि.१७ : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सुधारित तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या विकास आराखड्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबईत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उच्चाधिकार समितीकडून या प्रक्रियेला हिरवा…

श्री दत्त मंदिर वर्धापन दिन ; कुरनूर येथे नाथ षष्ठी व लक्ष्मण शक्ती सोहळा मोठ्या भक्तिभावात

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे श्री दत्त मंदिर वर्धापन दिनानिमित्त नाथ षष्ठी व लक्ष्मण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त गुलालाचा कार्यक्रम व विविध भजनी मंडळाने सादर केलेले भजन हे…

जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

मुंबई दि 13 :- जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी समर्थ वंशज भूषण स्वामी, रामदासस्वामी संस्थानचे ट्रस्टी महेश कुलकर्णी, रोहित जोगळेकर,…

कुरनूर येथे श्री दत्त मंदिर वर्धापन दिनानिमित्त उद्या नाथ षष्ठी व लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन

अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे श्री दत्त मंदिर वर्धापन दिन व नाथ षष्ठी सोहळ्यानिमित्त उद्या दि.१३ मार्च रोजी लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीच्यावतीने देण्यात आली. गेल्या…

जिल्ह्यात बैलगाडी शर्यतींना परवानगी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; नियमांचे पालन न केल्यास कारवाई

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात बैलगाडी शर्यत भरविण्यास आयोजकांना परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले. जिल्ह्यातील लम्पी…

मानवी जीवनासाठी अग्निहोत्र काळाची गरज ; गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांची शिवपुरीला सदिच्छा भेट

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट येथील शिवपुरी संस्थानकडून अग्निहोत्राचा प्रचार व प्रसार मोठ्या जोमाने सुरू असून अग्निहोत्र हे मानवी जीवनाच्या सुख व शांततेसाठी आजच्या काळात आवश्यक बाब बनले आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत…
Don`t copy text!