ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

हजारोंच्या साक्षीने दुधनीत श्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा भक्तीभावात..!

दुधनी : दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेतील अतिशय महत्त्वाचा विधी असलेला अक्षता सोहळा शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली भक्तिमय…

तैलाभिषेकाने श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला भक्तिमय वातावरणात सुरुवात ; आज दुपारी साडेबाराच्या…

दुधनी : दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेला शुक्रपासून भक्तिमाय वातावरणात सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित श्री सिद्धरामेश्वर मंदिराला सुंदर रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याबरोबर सिद्धेश्वर मंदिर व परिसराला मनमोहक…

तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात –…

सोलापूर, दि. 13 : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, अक्कलकोट अशी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व…

महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी नंदीध्वजाची केली मनोभावे आरती ; महापालिका अतिरिक्त…

सोलापूर :  श्री सिद्धेश्वर यात्रेस धार्मिक विधीने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. शुक्रवारी सकाळी हिरेहब्बूंच्या वाड्यात पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाची विधीवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी महापालिका आयुक्त शितल तेली - उगले यांनी नंदीध्वजांची…

श्रीशैल पीठाच्या धर्मसंमेलनातुन समाजाला नवी दिशा ; डाॅ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य…

अक्कलकोट,दि.११ : संपूर्ण मानव जातीला अध्यात्म ही लाभलेली खूप मोठी देणगी आहे.श्रीशैल पिठाने राबविलेल्या या उपक्रमातून मानवाला व्यसन मुक्ती, निसर्ग प्रेमाची जागृती होणार आहे यातून निश्चित समाजाला दिशा मिळेल, असे प्रतिपादन श्रीशैल पीठाचे श्री…

सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनीवर होणार – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर - जाती पंथ, भेदभाव विरहित साजरा होणाऱ्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या सोलापूरच्या गड्डा यात्रेचे देशातील सर्व यात्रेपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण, वेगळेपण आहे. हे वेगळेपण तसेच श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दिव्य कार्याच्या…

दुधनीचे ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेला शुक्रवारपासून प्रांरभ, जनावरांचा गड्डा रद्द

दुधनी दि. ११ : दुधनीचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेला श्री शांतलिंगेश्वर विरक्त मठ दुधनी यांच्या आश्रयाखाली श्री. म. नि. प्र. डॉ. शांतलिंगेश्वर महायस्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक १३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे.…

कुरनूर येथील किर्तनसोहळा ! परमार्थ करण्याने माणूस संस्कारी होतो; ह.भ.प औसेकर महाराजांचे प्रतिपादन

अक्कलकोट, दि.१ : परमार्थ करण्याने माणूस संस्कारी होतो. आचरण करण्याने माणूस शुद्ध होतो तर दास बनण्याने त्यास सद्गुरु कृपा प्राप्त होते, असे प्रतिपादन ह.भ.प सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे स्व.प्रकाश…

लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेऊन पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास…

नागपूर, दि. 27:- श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो तर दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीने प्रस्तावित…
Don`t copy text!