ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

अक्कलकोट अन्नछत्र मंडळात गणेश मंदिर यात्री – थांबाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

अक्कलकोट, दि.2 : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे नेहमीच स्वामी भक्तांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देणारे न्यास संस्थापक जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध…

वटवृक्ष मंदिरात परंपरेप्रमाणे होणार दत्त जन्मोत्सव ; दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे…

अक्कलकोट,दि.१ : श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार श्री गुरु दत्तात्रयांची जयंती यंदा बुधवार (दि.७ डिसेंबर) रोजी साजरी होत आहे. या श्री दत्त जयंती सोहळ्यानिमत्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती…

भाविकांकडून जादा पैशाची लूट केल्यास लॉज मालकांवर गुन्हे दाखल होणार; दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर…

अक्कलकोट,दि.२९ : अक्कलकोटमध्ये काही लॉज धारक भाविकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेत असल्याचे आढळून येत आहे असा प्रकार जर यापुढे कोणी केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राजेंद्रसिंह गौर यांनी दिला आहे.…

ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव !

मारुती बावडे औसा: श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष तथा श्री नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा ६४ वा वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा श्री नाथ सभागृह औसा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी…

वटवृक्ष मंदिरातील सुशोभीकरण पाहून मन प्रफुल्लित होतं – मनोज लोहिया

अक्कलकोट - येथील श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सीम भक्त आहोत. नेहमी नसले तरी आज अनेक दिवसांनी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याचा योग आला. गाभारा सुशोभिकरण व नूतनीकरण यानंतर वटवृक्ष मंदिराची भव्यता पाहून आपण भारावलो असून त्यामुळे येथे…

चपळगावात दक्षिणमुखी प्राचीन हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धराचे काम प्रगतीपथावर

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे लोकसभागातून अतिप्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे बांधकाम व जीर्णोद्धाराचे काम वेगाने सुरू आहे.यासाठी स्लॅबचे पूजन सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मंदिरावरती एकूण २० लाख…

कुरनूरच्या हजरत पीर सातू सय्यद बाबांची यात्रा उत्साहात ; हजारो भाविकांनी घेतले दर्शन

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील हजरत पीर सातू सय्यद बाबांच्या यात्रेची सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आली. कोरोनानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात यात्रा भरली होती. या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे चित्र पाहायला…

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२७व्या जीवन समाधी सोहळ्या निमित्त कुरनुर येथे विविध कार्यक्रमांचे…

कुरनूर दि.२२ : कैवल्य साम्राज्य व ज्ञान चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२७व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संगमतीर्थ स्नान पूजन भजन भोजनाचा महासोहळा कुरनूर येथील बोरी व हरणा नदी या संगमावर असलेल्या नागेश्वर मंदिर येथे आयोजित…

कुरनूरच्या हजरत पीर यात्रेला उद्यापासून प्रारंभ; तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल

अक्कलकोट,दि.१६ : सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील ग्रामदैवत हजरत पीर सातू सय्यद बाबांच्या यात्रेला गुरुवार दि.१७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ही तारीख ठरविण्यात आली…

जीवनात समाधान मिळवण्यासाठी मनापासून काम करा : अभिनव गवीसिद्धेश्वर महास्वामीजी

गुरुशांत माशाळ  दुधनी : समाधान आणि समृद्धी मिळविण्यासाठी मनुष्य सतत तन- मन लावून प्रेमाने आपले कामे केली पाहिजे तरच आपला दैनंदिन जीवनात समाधान आणि समृद्धी प्राप्त होते, असे प्रतिपादन अभिनव गवीसिद्धेश्वर महास्वामीजी (कोप्पळ) यांनी केले.…
Don`t copy text!