ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री…

पंढरपूर दि. 04 : गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री…

बंधुत्वाचा संदेशाने पंढरपूर-घुमान पुन्हा नातं तयार होणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

पंढरपूर, दि. 4 : संत नामदेव महाराजांनी चालत जावून भारतभर भागवत धर्माचा प्रसार केला. विश्व, बंधुत्वाचा संदेश दिला. या संदेशाला सायकल व रथ यात्रेतून उजाळा मिळणार आहे. त्यांचा बंधुत्वाचा संदेश आणि भागवत धर्माचा विचार या यात्रेतून घुमानपर्यंत…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारकरी मंडळाकडून स्वागत, उपमुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता…

पंढरपूर, दि. 3 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचा शासकीय विश्रामगृह येथे जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह पत्नी…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या विकासाची उंची वाढविणारे न्यास –…

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) हे अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या विकासाची उंची वाढविणारे न्यास असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्व्स्त अमोलराजे भोसले यांच्या उत्कृष्ठ…

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल

सोलापूर,दि.1 : येत्या 4 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरातील तसेच शहरा बाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल 1 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2022 या कालावधीपर्यंत राहणार आहे.…

पालिका व पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहतुकीची कोंडी; अक्कलकोटमधील व्यवस्था सुधारणार कधी ?

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१ : दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोट शहरातील वाहतुकीचे नियोजनाचे तीन तेरा झाले असून प्रचंड वाहतुकीच्या कोंडीमुळे भाविक अक्षर:शा वैतागले आहेत. संबंधित प्रशासनाचे यावर नियंत्रण नसल्याने अक्कलकोटमध्ये व्यवस्था…

आमदार कल्याणशेट्टी यांनी घेतली गर्दीची दखल, दिल्या ‘या’ सूचना !

अक्कलकोट, दि.29 : गेल्या तीन दिवसापासून तीर्थक्षेत्र अक्कलकोटनगरी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी लाखो भाविक श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, बुधवार पेठेतील समाधी मठ, महाप्रसादाकरिता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दाखल होत असल्याने…

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! च्या जयघोषाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र…

अक्कलकोट :दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त..! सद्गुरू श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...! च्या जयघोषाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा परिसर दुमदुमला..! दीपावलीची सुट्टी…

धाराशिवचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश किशोर पेटकर यांनी अन्नछत्र मंडळाला दिली भेट

अक्कलकोट :  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांच्या अभिप्रायाच्या संकल्पनेच्या माध्यमातून अध्यावत अशी…

अक्कलकोट येथील श्रीगुरूमंदिरात अन्नकोट महोत्सव भक्तीभावाने

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२६ : राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आज्ञेनुसार स्थापन झालेल्या गुरुपीठ अर्थात श्री गुरुमंदिर (बाळप्पामठ) येथे गेल्या ७० वर्षापासून अन्नकोट महोत्सव दिपावली पाडव्याच्या दिवशी साजरा होत असतो. यंदाही…
Don`t copy text!