ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

मल्लिकार्जुन मंदिरासाठी अन्नछत्र मंडळांने दिली ५ लाखांची देणगी !

अक्कलकोट  : प्रतिनिधी येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थान समितीच्या वतीने श्रावण मासा निमित्य सुरु असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर पुराण कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी…

सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी : ७ भाविकांचा मृत्यू तर १२ पेक्षा अधिक गंभीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात सध्या गंभीर घटना घडत असतांना नुकतेच श्रावणी जत्रेदरम्यान श्रावणीच्या चौथ्या सोमवारी बिहारच्या जेहानाबादमध्ये सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 7 कावड धारकांचा मृत्यू झाला. या…

‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब…

स्वामी दर्शनाअंती सत्कारातून झालेला सन्मान आत्मसन्मानाचा गौरव – राज ठाकरे

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडणे म्हणजे माझ्यासारख्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. स्वामी दर्शनानंतर मंदिर समिती कडून महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार होण म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचे गौरव असल्याचे मनोगत…

मुख्यमंत्र्यानी शब्द पाळला : परतवारीपूर्वीच वारीतील दिंड्यांना 3 कोटी रुपयांचे वितरण

मुंबई : वृत्तसंस्था आषाढी वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना अनुदानापोटी ३ कोटी निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परतवारीपूर्वीच हा निधी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक…

आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिक राहा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी विदयार्थ्यांचा पहिले गुरु म्हणजे आई वडिल असून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे कार्य करत रहा, असे आवाहन सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एडवोकेट शरद फुटाणे यांनी…

अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम ठरले लक्षवेधी !

अक्कलकोट  ; प्रतिनिधी  तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत श्री गुरुपौर्णिमेनिमित्त व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त भरगच्च अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे…

श्री स्वामी समर्थ महाराज की…!, जयच्या जय घोषात : अक्कलकोट दुमदुमले !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ महाराज की...!, जयच्या जय घोषात.. श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीच्या दिंड्या, वाद्यांच्या गजरात, नादब्रह्म पुणे यांच्या ढोल पथकाच्या तालात व…

गुरूपौर्णिमेनिमित्त ६० कोटीच्या ५ मजली महाप्रसादगृह इमारतीचे भूमिपूजन

अक्कलकोट : प्रतिनिधी अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णा देवी, श्री लक्ष्मी नारायण नामाच्या जयघोषात, संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या…

‘सूर भक्तीचे उमटले भक्ती संगीत’ कार्यक्रमास मिळाला मोठा प्रतिसाद !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ..! मन हा मोगरा...!, स्वामी तुझ्या नावाने..!, माझी आई अक्कलकोटी..!, जय जय स्वामी समर्थ..!!, विठ्ठल..! विठ्ठल..!!, देशभक्तीपर, भक्ती व भावगीतासह चित्रपटातील मराठी-हिंदी गीते श्री स्वामी समर्थ भक्त…
Don`t copy text!