ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

हजरत पीर सय्यद बाबा यांच्या यात्रेनिमित्त कुरनूर येथे विविध कार्यक्रम

सचिन पवार कुरनूर,दि.२३ : सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील ग्रामदैवत हजरत पीर सातु सय्यद बाबा यांच्या यात्रेला दि. २५ नोव्हेंबर पासून प्रारंभ होत आहे. यात्रेनिमित्त तीन दिवस विविध धार्मिक आणि…

अक्कलकोट येथे २७ व २८ रोजी गो आधारित सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे आयोजन, गोपालकांना मिळणार तज्ञांकडून…

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोटमध्ये येत्या २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गो आधारित सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. श्री स्वामी समर्थ देवस्थान, अन्नछत्र मंडळ व विवेकानंद प्रतिष्ठान…

ग्रामीण भागातील लसीकरणासाठी इंदुरीकर महाराज करणार प्रबोधन

मुंबई : प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरीकर महाराज आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. लसीकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले होते. ‘मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही’, असं वक्तव्य त्यांनी कीर्तन सांगताना केलं…

त्रिपुरारीनिमीत्त वटवृक्ष स्वामींना फळांची सजावट, परगावाहून आलेल्या दिंडी व पालखी परिक्रमांचे महेश…

अक्कलकोट, दि. १८ नोव्हे - त्रिपुरारी पौर्णिमेस श्री वटवृक्ष मंदिरात अनन्य साधारण महत्व असून या निमित्त अनेक भाविक आज येथील वटवृक्ष निवासी स्वामीं चरणी नतमस्तक झाले. श्री वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या मुर्तीस त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त…

शिळी चपाती फेकून देताय? फेकून देण्या अगोदर जाणून घ्या शिळी चपाती खाण्याचे फायदे

अक्कलकोट : आपल्या संस्कृतीमध्ये अन्नाला "पूर्णब्रम्ह" म्हंटले आहे. याचे कारण असे कि, माणसाच्या जीवनातील मूलभूत गराजांमध्ये अन्नाचे प्रथम स्थान आहे. तसेच अन्न हे आपल्या शरीरातील पंच महाभूतांचे संरक्षण करते आणि त्यास चालना देते. अन्नाचे हे…

वटवृक्ष मंदिरात तुळशी विवाह संपन्न

अक्कलकोट, दि.१६ - येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात तुळशी विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. सायंकाळी ७ वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहन महाराज पुजारी, मंदार महाराज पुजारी, प्रशांत सरदेशमुख…

महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे…

पंढरपूर, दि. 15:- महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करावी व राज्यातील शेतकरी व कष्टकरी यांना यश द्यावे. राज्यातील प्रत्येकाच्या घरात धनधान्य, सुख-शांती व समृद्धी नांदावी. राज्य, देश आणि जगातील कोरोनाचे संकट कायमचे…

कार्तिक वारी पूर्व नियोजनाबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून आढावा

सोलापूर दि. 2 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरा अबाधित राखून कार्तिक वारीबाबत पूर्वतयारी म्हणून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबचा आढावा जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आज घेतला. कार्तिक यात्रा पूर्व…

अश्विन पौर्णिमेनिम्मित तुळजाभवानी मातेच्या दरबारात आकर्षक फुलांची सजावट

तुळजापूर - आदीमाया आदिशक्ती कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी माता दसऱ्यादिवशी सिमोल्लंघन झाल्यानंतर तुळजाभवानी माता ५ दिवस श्रम निद्रा घेते. त्यानंतर अश्विन पोर्णिमेदिवशी पहाटे लवकर तुळजाभवानी माता सिंहासनावर आरूढ झाली आहे. बुधवारी…

कार्तिकी यात्रेबाबत शासनस्तरावरच होणार निर्णय ; मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर…

मारुती बावडे अक्कलकोट,दि.१८ : राज्य सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नियम आणि अटीच्या शर्तीवर खुली केली आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या १५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीची यात्रा आहे. परंतु यासंदर्भात अजून ठोस निर्णय झालेला नाही. लवकरच…
Don`t copy text!