ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

अक्कलकोट येथे शेतकऱ्यांसाठी हरभरा हमीभाव केंद्र सुरू

अक्कलकोट, दि.२१ : शेतकऱ्यांसाठी अक्कलकोट येथे सोमवारपासून शासकीय हमी भाव सुरू करण्यात आले आहे. याद्वारे हरभरा खरेदीस सुरूवात झाली असून याचे उद्घाटन अक्कलकोट बाजार समितीचे गौरीशंकर मजगे, वेअर हाऊस अधिक्षक कांबळे, जिल्हा मार्केटींगचे विश्वनाथ…

अक्कलकोट बसस्थानक पुनर्बांधणीसाठी 29 कोटी निधी मंजूर ; देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोटवासियांना गुढी…

अक्कलकोट, ता.21: अक्कलकोट तालुकावसीय ज्या अक्कलकोट बसस्थानक पुनर्बांधणीसाठी खूप प्रतीक्षा करीत होते त्याला आता मूर्त स्वरूप आले असून एकूण तीन मजली बसस्थानक उभारणी केली जाणार असून त्यासाठी एकूण 29 कोटी निधी मंजूर झाला असून यानिमित्ताने…

अक्कलकोट तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा, काही भागात गारपिटासह जोरदार पावसाची हजेरी

कुरनूर :  अक्कलकोट तालुक्यातील शुक्रवारी रात्री आणि शनिवारी अशा सलग दोन दिवस संध्याकाळी पावसाने हजेरी लावली यामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये काही भागांमध्ये गारपिटांचा पाऊस झालेला दिसून येत आहे. या दरम्यान काहीवेळ वीज पुरवठा देखील खंडित झाला…

कांद्याचा उत्पादनखर्च २००० रुपये असताना ३५० रुपये देऊन सरकारने तोंडाला पाने पुसली – अजित पवार

मुंबई, दि. १७ मार्च - कांद्याला ३०० रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी १३ तारखेलाच सभागृहात केली होती. आज त्यात अवघ्या ५० रुपयांची वाढ करुन पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे पाप मुख्यमंत्र्यांनी केले आहे असा थेट…

शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अमंलबजावणी ; जिल्हा प्रशासनाला…

मुंबई, दि. १७: शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.…

उजनीसह पाच मोठ्या धरणातील गाळ काढण्यासाठी दिड महिन्यात मानके तयार करून कार्यवाही –…

मुंबई, दि. १७ : उजनीसह पाच मोठ्या धरणातील गाळ काढण्याच्या कामासाठी नव्याने समिती स्थापन करण्यात आली असून समितीमार्फत प्रारूप, निविदा, कागदपत्रे तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. येत्या एक दीड महिन्यात यासंदर्भातील मानके तयार करण्यात येतील,…

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पाठिंबा

अक्कलकोट, दि.१७ : गेल्या चार दिवसांपासून जुनी पेन्शन योजना चालू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनात सहभागी होत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल महाराष्ट्रात…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विधानसभेत सरकारवर हल्लाबोल ; प्रशासकांच्या माध्यमातून होत असलेल्या…

मुंबई, दि. १७ मार्च - राज्यातल्या महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका तातडीने झाल्या पाहिजेत. तिथं प्रशासकांच्या माध्यमातून सुरु असलेला राज्यसरकारचा हस्तक्षेप तात्काळ थांबला पाहिजे. प्रस्ताव, मंजूरीशिवाय…

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही, अवकाळी पावसामुळे…

मुंबई, दि. १७ – अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे…

महिलांसाठी आनंदाची बातमी ! एसटी प्रवासात मिळणार आजपासून ५० टक्के सवलत, शासन आदेश जारी

मुंबई : राज्य शासनाने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट जाहीर केली होती. या निर्णयाचा आदेश शासनाने काढला असून आज पासून ५० टक्के सवलतीचा लाभ महिलांना घेता येणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री,…
Don`t copy text!