ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

जिल्हास्तरीय पाचदिवसीय कृषि महोत्सव रविवारपासून शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे…

सोलापूर : कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने दि. ५ ते ९ मार्च २०२३ या कालावधीमध्ये लक्ष्मी विष्णू मिल मैदान, मरीआई चौक, सोलापूर येथे जिल्हा कृषि महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आ. सुभाष देशमुख यांची रुग्णांना 13 लाखांची आर्थिक मदत…

सोलापूर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आमदार सुभाष देशमुख यांनीही यामार्फत गेल्या दोन महिन्यात 16 रुग्णांना तब्बल 13 लाखांची…

शेतक-यांना योग्य मोबदला दया, अन्यथा रस्त्यावर उतरु : शितल म्हेत्रे ; तहसीलदारांना दिले निवेदन

अक्कलकोट, दि.१ : चेन्नई सुरत ग्रीन फिल्ड हायवे बाबत जोपर्यंत तालुक्यातील शेतक-यांना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या सरकारच्या विरोधात वेगवेगळया पध्दतीने आंदोलन करुन शेतक-यांना योग्य मोबदला देण्यास भाग पाडू,…

चेन्नई सुरत प्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट ; वरिष्ठ स्तरावर…

अक्कलकोट, दि.१ : चेन्नई-सुरत ग्रीन फिल्ड हायवेच्याबाबतीत अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी आणखी एका शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली. भाजपचे ज्येष्ठ नेते महेश…

महागाईत आणखी भर ; घरगुती सिलेंडर ५० रुपयांनी, तर व्यावसायिक सिलेंडर ३५० रुपयांनी महागला

दिल्ली : देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळला जात आहे. आता आणखी या महागाईत भर पडणार आहे. आज पासून म्हणजेच १ मार्च पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. घरगुती सिलेंडरचे दर हे ५० तर व्यावसायिक सिलेंडर…

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे उभे, नाफेडकडून कांदा खरेदी सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक २८: कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विधानसभेत बोलताना सांगितले.…

कांदा आणि कापूस दरांवरुन विरोधक आक्रमक ; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून कांद्यासंदर्भात आंदोलन सुरु आहे. कांदा आणि कापूस दरांवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. डोक्यावर कांदे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी…

सांगलीत अॅक्सीस बँकेंच्या कर्मचाऱ्याने घातला ग्राहकांना ९० लाखांचा गंडा

सांगली : सांगली जिल्ह्यातील अ‍ॅक्सिस बँकेच्या मिरज शाखेत कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने १० ग्राहकांना तब्बल ८० लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोहिद अमीर रिकमसलत वय - २७ असे…

अक्कलकोटमध्ये चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेचा विषय बनला ‘संवेदनशील’

मारुती बावडे सध्या अक्कलकोट तालुक्यात चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेचा विषय चांगलाच पेटला आहे या पार्श्वभूमीवर हा विषय राजकीय दृष्टीने देखील चांगलाच चर्चेचा बनला असून यातून मार्ग काढणे भाजप समोरचे आव्हान बनले आहे.दर वाढविणे किंवा कमी करणे…

सोलापूर – गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गाच्या मोजणीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा ; मुंबई उच्च…

अक्कलकोट : सोलापूर - गुलबर्गा सोलापूर राष्ट्रीय महामार्ग प्रकरणी संयुक्त मोजणीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मार्च रोजी घेण्यात येणार…
Don`t copy text!