ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

रेशनकार्ड ई-केवायसीसाठी अंतिम मुदत आता ३१ जुलै पर्यंत

अक्कलकोट : प्रतीनिधी रेशनकार्डवरील लाभ नियमित सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक असून त्यासाठी सरकारने अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवली आहे. पात्र कुटुंबांनाच अनुदानित अन्नधान्य मिळावे, यासाठी ही प्रक्रिया…

‘लाडकी बहीण’ योजनेचा दुसऱ्या वर्षाचा पहिला हप्ता या महिन्यात जमा होणार?

मुंबई: वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची महत्वाची लाडकी बहिण योजना आता आपले पहिले वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मात्र, योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिल्या हप्त्यासाठी राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत असून,…

ग्राहकांसाठी सुवर्णसंधी : नऊ कॅरेटचे हॉलमार्क दागिने येणार बाजारात !

पुणे : वृत्तसंस्था देशात सोन्याचे दर गगनाला भिडत असतानाच, सामान्य ग्राहकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने आता ९ कॅरेट सोन्यालाही हॉलमार्किंगची अधिकृत परवानगी दिली असून, लवकरच बाजारात अशा स्वस्त आणि प्रमाणित…

पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी महत्वाची बातमी :  नवे नियम लागू !

तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. डाक विभागाने छोट्या बचत योजनांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या नव्या नियमांनुसार, तुमची पॉलिसी मॅच्युअर (परिपक्व) होऊन तीन वर्षे झाली असतील आणि…

गृहिणींचे दैनंदिन बजेट कोलमडले : भाज्यांचे दर कडाडले !

मुंबई : वृत्तसंस्था दोन महिन्यावर श्रावण महिना आला असताना भाज्यांचे दरही कडाडले आहेत. दरम्यान भाज्यांच्या कडाडलेल्या दरामुळे गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे. पालेभाज्यांमध्ये टोमॅटो, फ्लॉवर, शिमलाचे भाव दुप्पट वाढले असून कोथिंबीरचे दर मात्र…

राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा !

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस सुरु असून आता राज्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः मुंबई–ठाणे–पालघर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. इतर भागातही हलका ते मध्यम स्वरूपातील…

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण : नवीन महिन्यात नवीन दर लागू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून जुलै महिन्याला सुरुवात झाली असून तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची कपात केली आहे. हे नवीन दर मंगळवार (१ जुलै) पासून लागू झाले आहेत. त्याचवेळी, घरगुती गॅस…

अक्कलकोट लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी अभय खोबरे

अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांची अक्कलकोट लायन्स क्लबच्या लायनेस्टिक वर्ष २०२५-२६ च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सचिवपदी शिरीष पंडित तर खजिनदारपदी विठ्ठल तेली यांची बिनविरोध…

ग्राहकांना महत्वाची बातमी : पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत घसरण !

मुंबई : वृत्तसंस्था आज पुन्हा एकदा भारतात सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. या वर्षी पहिल्यांदाच, २३ एप्रिल रोजी, १ लाख रुपयांच्या ऐतिहासिक पातळीला स्पर्श केल्यानंतर, सोन्यात मोठी घसरण झाली. परंतु तेव्हापासून, त्याच्या किमतीत…

पावसाच्या तडाख्याने टोमॅटोचे दर कोसळले !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असून या पावसाच्या तडाख्याने टोमॅटोच्या दर्जावर परिणाम झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत…
Don`t copy text!