ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

‘आता बास करा, दोनच अपत्ये असू द्या ; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी !

पुणे : वृत्तसंस्था आज (दि.८) पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, "मी एकदा एका भगिनीला…

प्रधानमंत्री पीक विमा योजना: शेतकऱ्यांसाठी संधीची सुवर्ण पायरी – अर्ज करण्यासाठी मुदतवाढ!

मुंबई : वृत्तसंस्था येत्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2025 मध्ये आतापर्यंत कोकण विभागातील…

यूपीआय व्यवहारात मोठा बदल : आता व्यवहारानंतर लगेच शिल्लक रक्कम स्क्रीनवर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील अनेक महत्वाचे बदल होत असतांना आता भारतीय राष्ट्रीय पेमेंटस् महामंडळाने (एनपीसीआय) घेतलेल्या नव्या निर्णयानुसार येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून यूपीआय व्यवहारांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले…

“सोने दरात पुन्हा गगनभरारीत : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दराची मोठी झेप !

मुंबई : वृत्तसंस्था आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने महाग झालेले दिसत आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या किमतीत बरेच चढउतार पाहायला मिळाले. सोन्याच्या किमतीत आज 700 रुपयांनी बदल झाला. श्रावण सुरु झाल्यापासून सोने कमी झालेले दिसले. पण आता…

आवक वाढल्याने भाज्यांचे दर झाले स्वस्त !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनके भाजी मंडईत रविवारी दि. 3 आवक वाढल्याने भाज्या स्वस्त झाल्या आहेत. सासवडवरून डिंगर्‍या (मुळ्यांच्या शेंगा) ची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. डिंगरी 100 रुपये किलो दराने विक्री केली जात होती; तसेच कर्टुली…

राज्यात ड्रग्स इंस्पेक्टर पदांसाठी १०९ भरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई  : वृत्तसंस्था महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ड्रग्स इंस्पेक्टर (औषध निरीक्षक) पदांसाठी १०९ भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. इच्छुक उमेदवार MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावरून (mpsc.gov.in) अर्ज करू शकतात. पात्रता व वयोमर्यादा…

मोठा निर्णय : आता प्रत्येक युझरला इंस्टाग्रामवर करता येणार नाही लाईव्ह !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वापरणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मेटाच्या मालकीच्या या कंपनीने आपल्या लोकप्रिय 'लाईव्ह' फीचरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार, आता…

मोठी बातमी : राज्यातील आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू !

मुंबई :वृत्तसंस्था राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये गट 'क' आणि गट 'ड' संवर्गातील शासकीय पदांसाठी सुधारित आरक्षण व बिंदुनामावली निश्चित करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने…

आजपासून बदलणार अनेक नियम: तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम !

नवी दिल्ली: वृत्तसंस्था प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे नियम बदलले जातात आणि यावेळीही १ ऑगस्टपासून अशाच काही नवीन नियमांची अंमलबजावणी होत आहे. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होणार असून, वेळेवर…

श्रावणात फुलांना वाढलेली मागणी, पण पावसामुळे दरवाढ; झेंडू, शेवंती, निशिगंध महागले

मुंबई : वृत्तसंस्था श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर पूजा, हार तयार करणे तसेच मंदिरांची सजावट यासाठी फुलांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. मात्र, राज्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे फुलांचे उत्पादन व प्रत यावर परिणाम झाला आहे.…
Don`t copy text!