Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात 99 टक्के वाढ; मागील तिमाहिच्या नफ्यात 331 कोटीची भर
सोलापूर : बँकींग सोबत सामाजिक हित जोपासणारी देशातील अग्रगण्य राष्ट्रीयकृत बँक असलेली बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात 99 ट्न्नयाने वाढ झाल्याची माहिती बँकेचे कार्यपाल निर्देशक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अतनु कुमार दास यांनी दिली.
बँक ऑफ इंडियाने…
“राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात” विधिमंडळ सदस्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे…
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत मंगळवार, दि. 5 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 12.30 ते 5.30…
रेनॉल्ट इंडियाच्या नवीन व्हेरिएंट कारचे लॉंचिंग,वाहन खरेदीवर आकर्षक ऑफर
सोलापूर (प्रतिनिधी) गुरुकृपा मोटार्स प्रा.लि.सोलापूर. रेनॉल्ट इंडिया यावर्षी १० वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. या सेलिब्रेशन चा एक भाग म्हणून रेनॉल्ट कायगर आर.एक्स.टि (0) आणि क्विड एम.वाय २१ हे नवीन व्हेरिएंट कारचे लॉंचिंग करण्यात…
राज्याच्या टॅक्स लावण्याच्या अधिकारावर जीएसटी कौन्सिलमध्ये गदा येत असेल तर मात्र राज्याची स्पष्ट…
मुंबई,दि.१६ : केंद्रसरकारने केंद्राचे टॅक्स लावायचे काम करावे पण राज्याला जो अधिकार दिला गेला आहे त्या अधिकारावर गदा आणता कामा नये. हे अधिकार कमी करता कामा नये. राज्यसरकारचा टॅक्स लावण्याचा अधिकार कमी करण्याबद्दल एखादी गोष्ट…
महापालिकेचा थकीत मिळकत कर ऑनलाइन भरल्यास 6 टक्के सूट, पालिका आयुक्तांची ऑफर
सोलापूर,दि.२० : सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2021 - 22 यावर्षी मिळकतीकरा साठी महापालिकेमध्ये आत्तापर्यंत 47 कोटी 59 लाख इतकी रक्कम जमा झाली असून मिळकत कर भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
31 ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांनी आपले…
पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मिळेल मोठी चालना! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने…
दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक : आ. कल्याणशेट्टी,
अक्कलकोट : शरीर चांगले राहण्यासाठी दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे.त्यादृष्टीने शेतकऱ्यांनीही याची जास्ती जास्त लागवड करून याचे महत्त्व आणखी वाढवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. कृषी…
कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रस्तावित नवीन योजनेसंदर्भात आढावा बैठक
मुंबई : कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रस्तावित योजनेसंदर्भात सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, उपसचिव का.गो.वळवी, पणन संचालक…
हातमागावरील वस्त्रे वर्षातून पाच-सहा वेळा खरेदी करा – महापौर
सोलापूर दि.07 : ७ अॉगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. पद्मशाली समाज व युवक संघटनेच्या वतीने शहरातील विणकर बाग येथील विणकर पुतळ्याला महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते सुताचा हार आणि पुष्पहार घालून…
इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि.21: राज्यातील वाढते प्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.…