ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

सोन्याच्या दरात मोठी वाढ

जळगाव : वृत्तसंस्था सोने भावाने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठत बुधवारी (२२ जानेवारी) ते ८० हजार ६०० रुपयांवर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच घेतलेल्या निर्णयाचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात…

अपात्र असल्यावर ‘लाडकी बहिण’ योजनेचे पैसे घेतले ? मंत्री तटकरेंची माहिती !

मुंबई : वृत्तसंस्था तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या पूर्वी राज्यात लाडकी बहिण योजना आणली होती. याच योजनेबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना…

भारतातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार, केवळ 80 पैशात 1KM धावणार

पुणे : वृत्तसंस्था देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर नियमित वाढ होत असतांना आता चारचाकी घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतात ग्राहक पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार्सला प्राधान्य देत आहेत. मागील काही…

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आठवा वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजूरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. 8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला…

सोन्यासह चांदीचा दर वाढला !

मुंबई  : वृत्तसंस्था नव्या वर्षाचा पहिलाच सण मोठ्या उत्साहात पार पडला तर मौल्यवान धातुच्या किंमतीत मध्यंतरी ब्रेक लागला असला तरी त्याची वसूली झाली आहे. मकर संक्रांतीला सुद्धा या दोन्ही धातुचा पतंग आकाशी होता. सणासुदीला भाव वधारण्याची ही…

बस प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : आता लालपरीचे देखील समजणार लाइव्ह लोकेशन !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील एस.टी.बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने गेल्या काही वर्षापूर्वी लाडक्या बहिणींना बसमध्ये प्रवासावर मोठी सूट दिली होती तर आता तुमची एसटी कुठपर्यंत पोहोचली आहे ? हे…

नवीन वर्षाच्या सुरुवातीस गॅस सिलिंडर स्वस्त

मुंबई : वृत्तसंस्था जगभरात नवीन वर्षाचा जल्लोष करत असतांना नुकतेच देशात काही बदल तुमच्या खिशावरही परिणाम करतील. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स, किया इंडिया आणि जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाच्या गाड्या महाग झाल्या आहेत. त्याचवेळी 19…

PF धारकांसाठी गुडन्यूज.. एटीएममधून रक्कम काढता येणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था  प्रोव्हिडंट फंड म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहिन्याला ठराविक रक्कम ही पीएफ खात्यात जमा केली जाते. ही रक्कम कर्मचाऱ्याला भविष्यात कामी येते. पीएफ खात्यातून आधी रक्कम काढण्यासाठी सर्वसामन्यांसाठी…

केंद्रीय कर्मचाऱ्यासह पेन्शनधारकांसाठी खुशखबर : महागाई भत्त्याच्या वाढीची घोषणा

नवी दिल्ली - वृत्तसंस्था येत्या काही दिवसात दिवाळी येणार असून देशातील सुमारे १ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खुशखबर आहे. दिवाळीपूर्वी या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ३% नी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. २५…

जनतेच्या खिश्याला आजपासून मोठी झळ : 100, 200चा स्टॅम्प इतिहासजमा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु असून दुसरीकडे आजपासून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला फटका बसला आहे. 100 रुपयांच्या कामासाठी आता 400 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. कारण शासनाकडून आजपासून शंभर आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक…
Don`t copy text!